ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑक्टोबर 2022 | गुरुवार


1. मोठी बातमी, ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांचा राजीनामा, फसलेलं आर्थिक धोरण अंगाशी https://cutt.ly/FB0RFtU   


2. मोदी सरकारकडून दिवाळीचं सर्वात मोठं गिफ्ट, तब्बल 75 हजार तरुणांना मिळणार सरकारी नोकरीचं ऑफरलेटर  https://cutt.ly/dB0ExtY  हजार पदे भरण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, MPSC कक्षेबाहेरील पदे भरण्यासाठी TCS,IBPS मार्फत परीक्षा https://cutt.ly/SB0Ebgu  


3. मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळी भेट, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कर्जमाफीची घोषणा.. भूविकास बँकेच्या थकबाकीदारांना कर्जमाफीला मंत्रिमंडळाची मंजुरी https://cutt.ly/YB0EWS5  मुंबईतील एअर इंडिया बिल्डिंग राज्य सरकार खरेदी करण्याच्या तयारीत, मंत्रालयाचा विस्तार करण्याचा नियोजन https://cutt.ly/2B0EAo4  


4. मुंबईत तीन ठिकाणी बॉम्ब हल्ल्याची धमकी, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल https://cutt.ly/pB0EZ6j  


5. ना पालकमंत्री, ना जिल्हाधिकारी...; खासदारांनाही मिळेना शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यासाठी वेळ https://cutt.ly/kB0EBxY  मंत्र्यांनी नुकसानीच्या पाहणीसाठी यावं की नाही हा त्यांचा प्रश्न, मी राजवाडा सोडून शेतकऱ्याच्या बांधावर आलोय : संभाजीराजे https://cutt.ly/UB0E2dc  


6. युद्धपातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत द्या; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश https://cutt.ly/wB0RqeB   ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकरी बांधवांना दिलासा द्या; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र https://cutt.ly/7B0Rt75  कृषिमंत्री सत्तार म्हणतात, सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी स्थिती नाही https://cutt.ly/nB0Rovm  


7. मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक जोमात, मतदानाला चांगला प्रतिसाद, आता निकालाची प्रतीक्षा https://cutt.ly/yB0Rsb3 पवार-शेलार पॅनलकडून अध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळालेले अमोल काळे आहेत तरी कोण? https://cutt.ly/lB0Rhm2 


8. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव होऊनसुद्धा शशी थरुरांनी केली 'ही' कामगिरी https://cutt.ly/1B0RxC7  काँग्रेसचा अध्यक्ष तर बदलला, हायकमांड बदलणार का? आता गांधी कुटुंबाचा रोल नेमका काय असणार? https://cutt.ly/wB0Rn4i 


9. ऐन दिवाळी कोरोनाचा वाढता धोका, ओमायक्रॉनच्या नव्या व्हेरियंटची दहशत; XBB की BF.7? कोण अधिक धोकादायक? https://cutt.ly/BB0RTW3   पुणेकरांनो काळजी घ्या! कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे राज्यात 20 तर एकट्या पुण्यात 13 रुग्ण https://cutt.ly/VB0RPoR  


10. 22 ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही, मान्सून माघारी फिरण्यासाठी अनुकूल वातावरण https://cutt.ly/jB0RJMJ  



ABP माझा ब्लॉग


BLOG : 'मुहूर्त ट्रेडिंग', गुंतवणुकीचा श्रीगणेशा करायची हीच ती वेळ, अभिषेक बुचके यांचा लेख https://cutt.ly/MB0RVXX  


BLOG : शाहिर अमर शेख आठवताना, समीर गायकवाड यांचा लेख https://cutt.ly/OB0R0ro  


एबीपी माझा डिजिटल स्पेशल


एकेकाळी मॅगी खाऊन दिवस काढणारा हार्दिक आज कोट्यवधीचा मालक https://cutt.ly/NB0R4wn  


ABP माझा स्पेशल


नोटीस पाहण्यासाठी कर्मचाऱ्याने मागितली हजाराची लाच, शेतकऱ्याच्या मुलाने दाखवला 'इंग्लिश अवतार', हिंगोलीतील अधिकारी अवाक https://cutt.ly/OB0Twts 
Firecracker Rules: देशातील 'या' राज्यांमध्ये फटाके फोडल्यास भरावा लागेल दंड! विविध राज्याचे काय नियम? जाणून घ्या https://cutt.ly/NB0TiR6  


ISSF World Championships 2022 : जागतिक नेमबाज स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या रुद्रांक्ष पाटीलला राज्य सरकारकडून दोन कोटी रुपयांचं बक्षिस https://cutt.ly/dB0TsKl  


Honda : पेट्रोलवर नाही, तर विशेष इंधनावर चालणार Honda ची नवीन बाईक, भारतात लवकरच होणार लॉन्च
https://cutt.ly/SB0ThQu  


Bone Marrow Transplant : पाकिस्तानी क्रिकेटरच्या मुलीला भारताचं जीवनदान! अवघड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी https://cutt.ly/AB0Tv0c  


Sangli News : वडिलांच्या पार्थिवाला लंडनमधून येत लेकीनं दिला अग्नी; मिरजेतील परदेशी-कायस्थ समाजाचे परिवर्तनशील पाऊल https://cutt.ly/4B0TRpU  


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha             


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha