ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जून 2022 | सोमवार


1. मिरजेत दोन सख्ख्या भावांच्या कुटुंबातील 9 जणांची सामूहिक आत्महत्या, मृतांमध्ये डॉक्टर, शिक्षकाचा समावेश https://bit.ly/3tMPvF6  दोन सख्खे भाऊ वेगवेगळ्या घरात, तरीही एकाचवेळी आत्महत्या; एका खोलीत 3, तर दुसऱ्या खोलीत 6 मृतदेह सापडले https://bit.ly/3HEopWn  


2. मतमोजणीला विलंब; प्रसाद लाड, रामराजे निंबाळकर 'सेफ', खडसेंची मदार अपक्षांवर तर भाजपचे श्रीकांत भारतीय 'डेंजर झोन'मध्ये? https://bit.ly/3tNSLQw 


3. महाविकास आघाडीला सुप्रीम कोर्टाचा झटका, अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी नाहीच https://bit.ly/3HC60JA  आजारी आमदारांच्या मतदानावरुन 'राजकारण' रंगलं; स्वत: आमदार अन् नातेवाईक मात्र म्हणाले... प्रतिष्ठेपेक्षा निष्ठा महत्वाची https://bit.ly/3xEva5Y  


4. बोला पुंडलिक वरदे... संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान https://bit.ly/3O6tWat संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे आज प्रस्थान; वारकरी आंदोलनाच्या पवित्र्यात https://bit.ly/3tMlzci  


5. काही निर्णय सुरुवातीला कठीण वाटतात, पण तेच नंतर देशहिताचे असल्याचं सिद्ध होतं.. अग्निपथ योजनेचा थेट उल्लेख न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नवीन लष्कर भरतीचं समर्थन https://bit.ly/3HBxyyO कोकण रेल्वेचं 100 टक्के विद्युतीकरण; पंतप्रधान मोदींकडून बंगळूरमधून ऑनलाईन उद्घाटन.. https://bit.ly/3N6N6M7  
 
6. साखर कारखान्यांप्रमाणं आता गूळ उत्पादकांनाही द्यावी लागणार FRP? अभ्यासासाठी साखर आयुक्तांच्या अध्यक्षेताखाली समिती https://bit.ly/3uaCsxx  राज्यात यंदा विक्रमी 137.28 लाख टन साखरेचं उत्पादन, कोल्हापूर आघाडीवर https://bit.ly/3HEagbR  


7. मुंबईसह ठाणे, पालघर परिसरात पावसाची हजेरी, इतर ठिकाणी पावसाची प्रतीक्षा कायम https://bit.ly/3xF5N43   मुंबईसह कोकणाला ऑरेंज अलर्ट, IMD कडून 5 दिवसांसाठी महाराष्ट्रात हवामानाचा इशारा https://bit.ly/3n1M9dv 


8. प्रियकरासोबत पत्नीला आक्षेपार्ह स्थितीत पकडलं, पोलिसांना म्हणाला...पत्नीचा खून करुन आलोय, मृतदेह घरात आहे! https://bit.ly/3HEpcqj  


9. Maharashtra Corona Update : राज्यात सोमवारी 2354 नव्या रुग्णांची नोंद तर 1485 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/3xCvhip तर देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, मृत्यूंची संख्या मात्र वाढली https://bit.ly/3zTeNVM      


10. आसाममध्ये पावसाचा कहर, 73 जणांचा मृत्यू, बचावकार्यादरम्यान 4 पोलीस वाहून गेले,  32 जिल्हे पाण्याखाली, 42 लाख नागरिकांना फटका https://bit.ly/3zLJSuA  


ABP माझा स्पेशल


Ram Mandir Temple: देवालाही चुना ? श्रीराम मंदिराच्या दानातील 22 कोटींचे चेक बाउन्स https://bit.ly/3bg95ms 


Nirbhaya Yojana : महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांना दिलेल्या कोट्यवधींच्या गाड्या 3 महिन्यांपासून धूळ खात https://bit.ly/3bene3Q  


Yoga Day 2022 : पंचायत राज मंत्रालयानं पाठवलं सर्व सरपंचांना पत्र, योग दिन साजरा करण्याचं आवाहन https://bit.ly/3O9pfwz  


Anand Mahindra : अग्निपथविरोधात हिंसक आंदोलन, उद्योजक आनंद महिंद्रा यांनी केली मोठी घोषणा https://bit.ly/3A5SFrB 


Sangli : वाळव्यातील 94 गावातील 452 वैकुंठस्नेहींच्या कामाचा गौरव, इस्लामपूरच्या सर्जेराव यादव प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम https://bit.ly/3zXaJUm 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha