'ABP माझा'च्या सर्व वाचकांना धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा


ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मार्च  2022 | शुक्रवार


1. कोरोनाचं सावट कमी झाल्याने दोन वर्षांनी निर्बंधमुक्त धुळवड, चांद्यापासून बांद्यापर्यंत पारंपरिक पद्धतीनं धुळवड, सीमेवर बीएसएफ जवानांकडूनही रंगांची उधळण; गाणी गात, नाचत होळी साजरी https://bit.ly/3tlqAZf  देशभरात होळीचा सण उत्साहात साजरा, जम्मू-काश्मीरमध्ये स्थानिकांनी जवानांसोबत केली रंगांची उधळण  https://bit.ly/3wetjFX वर्ध्याच्या सुरगांवमध्ये अनोखं धुळीवंदन, रंग न उडवता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रसार, 25 वर्षांची अखंड परंपरा कायम https://bit.ly/3N1zd2T 


2. राज्यात सध्या सुरु असलेली राजकीय धुळवड दुर्दैवी, मंत्री बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केला खेद https://bit.ly/3wipz6k  राजकीय धुळवड थांबवण्यासाठी पवार किंवा ठाकरेंनी पुढाकार घ्यावा, चंद्रकांत पाटलांचं आवाहन https://bit.ly/3tjuZvY 


3. महाविकास आघाडीचे 25 आमदार भाजपच्या संपर्कात, निवडणुका लागल्या तर सगळे भाजपात येतील, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंचा दावा https://bit.ly/3In9fnh 


4. 2024 मध्ये पती-पत्नीमध्ये निवडणूक रंगणार, करुणा शर्मांचं धनंजय मुंडेंना खुलं आव्हान, उत्तर कोल्हापूरच्या विधानसभा पोटनिवडणुकीतून राजकीय आखाड्यात एन्ट्री https://bit.ly/3KY5LJE  'उत्तर'साठी भाजपचा उमेदवारही ठरला https://bit.ly/3tlnIM9 


5. घाबरु नका, राज्यात भाजपचं सरकार येऊ देणार नाही, आमदारांच्या बैठकीत शरद पवार यांचा ठाम विश्वास https://bit.ly/3KXzIsW  "तुम्ही अजूनही साडेतीन जिल्ह्यातच..."; भाजपकडून शरद पवारांना जोरदार प्रत्युत्तर https://bit.ly/3tnnN1C 


6. नवाब मलिक 'बिनखात्याचे मंत्री'; मुंबई अध्यक्षपदाचा कार्यभार राखी जाधव आणि नरेंद्र राणेंकडे https://bit.ly/3ieAJki  राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांकडे दिला पदभार https://bit.ly/3qg1zwE 


7. देशात गेल्या 24 तासांत 2528 नवीन कोरोनाबाधित, 149 जणांचा मृत्यू https://bit.ly/3CSY6t8  गुरूवारी कोरोना प्रादुर्भावात घट; ॲक्टिव्ह रुग्णसंख्या दोन हजारांखाली https://bit.ly/3tmflQm  चीन आणि युरोपीय देशांमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर, केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांना पत्र लिहून सूचना https://bit.ly/3CQzbWY 


8. गुजरातमध्ये सहावी ते बारावीपर्यंतच्या वर्गात भगवद् गीता शिकवणार, गुजरात सरकारकडून नवं शैक्षणिक धोरण जाहीर https://bit.ly/37I9r3J  


9.  बांगलादेशमधील इस्कॉन मंदिरावर हल्ला, जमावाकडून तोडफोड आणि लूटमार, अनेक जण जखमी https://bit.ly/3u6Jana 


10. युक्रेन संकटाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होणार; IMF ने व्यक्त केली शक्यता https://bit.ly/3iiVmf3 



ABP माझा ब्लॉग


BLOG : नकारात्मकतेची होळी, उत्साहाचा रंग! https://bit.ly/3us6zjl


लहान भावाची भूमिका घेऊन काँग्रेस सावरू शकेल? https://bit.ly/3u3BMJg 



ABP माझा डिजिटल माझा


Mumbai मनपावर प्रशासक नेमणे म्हणजे काय ? जबाबदाऱ्या काय? https://bit.ly/3JoAJKs 


Fitness Majha: होळीत रंग खेळताना केसांची घ्या 'अशी' काळजी https://bit.ly/34RhmdS 



ABP माझा स्पेशल


IPL 2022 : ...म्हणून धोनी घालतो 'नंबर 7'ची जर्सी; माहीनं स्वतः सांगितलं कारण https://bit.ly/3wiSBCF 


Russia Ukraine Crisis :  रशियाचा युक्रेनवर रॉकेट हल्ला; अभिनेत्री ओक्साना श्वेत्स यांचा मृत्यू https://bit.ly/3wgYfVW 


सलाम...! हिंदू धर्मिय मित्राला वाचवण्यासाठी मुस्लिम मित्राने दान केली किडनी https://bit.ly/3qiSMdz 


World Sleep Day 2022 : जागतिक निद्रा दिनानिमित्त इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या https://bit.ly/3tjTl8B 



युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv            


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv 
         
फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha