ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 नोव्हेंबर 2022 | मंगळवार
1. मुंबईत गोवरने बाधित एका वर्षाच्या बाळाचा मृत्यू, कस्तुरबा रुग्णालयात सुरू होते उपचार, 26 ऑक्टोबरपासून आतापर्यंत सात संशयित मृत्यू? https://cutt.ly/4MmsEcb मुंबईत गोवरचा वाढता प्रादुर्भाव! महापालिका अॅक्शन मोडमध्ये; लसीकरण वाढवण्यासाठी उचलणार 'ही' पावलं https://cutt.ly/qMmsTLE मुंबईतील 900 बालके गोवर प्रादुर्भावाची संशयित रुग्ण, महापालिका किती सज्ज? https://cutt.ly/iMmsAmR
2. दिल्ली हायकोर्टानं ठाकरे गटाची याचिका फेटाळली, निवडणूक आयोगाला अंतिम निर्णय तातडीनं घेण्याचे आदेश https://cutt.ly/wMmsD3b
3. विनयभंग गुन्हा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर https://cutt.ly/GMmsHfT माझ्याविरोधात बदनामीचं षडयंत्र रचलं, यापुढेही अनेक गुन्हे दाखल होतील - जितेंद्र आव्हाड https://cutt.ly/6MmsLym
4. कोणी चुका केल्या असतील तर त्याचं तो निस्तारेल, सरकारला भुर्दंड कशाला? आजी-माजी आमदार - नगरसेवकांच्या वाय प्लस सुरक्षेवरुन अजित पवारांचा संतप्त सवाल https://cutt.ly/gMmd7CC 'विनाशकाले विपरीत बुद्धी'! सुप्रिया सुळेंबद्दल गलिच्छ विधान करणाऱ्या सत्तारांना अजित पवारांनी सुनावलं https://cutt.ly/bMmfwuR
5. शिवसेनेने 4 जागांसाठी युती तोडली, फडणवीसांचा मोठा दावा, अमित शाहांवरील पुस्तकाचं प्रकाशन https://cutt.ly/lMmsXDW
6. अफजलखानाच्या कबरीजवळ कोथळा बाहेर काढत असलेला छत्रपतींचा भव्य पुतळा उभारणार; राज्य सरकारची घोषणा https://cutt.ly/rMmsV0h
7. फ्रिजमध्ये लिव्ह-इन पार्टनरचा मृतदेह आणि खोलीत दुसरी तरुणी, श्रद्धा हत्याकांडाची संपूर्ण कहाणी https://cutt.ly/lMmsMQX 300 लिटरचा फ्रिज, त्यामध्ये मृतदेहाचे 35 तुकडे; पोलिसांना घटनास्थळी काय-काय सापडलं? https://cutt.ly/PMms0l6
8. सहा महिन्यांनंतर श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे कुजले, तपास करताना फॉरेन्सिक टीमचा कस लागणार https://cutt.ly/SMms3yo श्रद्धाच्या हत्येनंतर आफताब गुगलवर काय सर्च करत होता? पोलिसांनी केला मोठा खुलासा https://cutt.ly/BMmgTOI
9. मुंबईकरांच्या लाडक्या पोलार्डचा आयपीएलला अलविदा! भावूक पोस्ट लिहित जाहीर केली निवृत्ती https://cutt.ly/wMms6jp निवृत्तीनंतरही पोलार्ड मुंबई इंडियन्ससोबत कायम, नव्या भूमिकेत दिसणार https://cutt.ly/rMmdq7W
10. National Sports Awards 2022: राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा; एकाही क्रिकेटपटूला स्थान नाही, क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना 'द्रोणाचार्य', पाहा संपूर्ण यादी https://cutt.ly/qMmjzvp
एबीपी माझा डिजिटल स्पेशल
Sanjay Raut Profile : Crime रिपोर्टर ते Prime सस्पेक्ट, संजय राऊत यांचा झंझावाती राजकीय प्रवास https://cutt.ly/7MmgaNn
ABP माझा स्पेशल
Chandrapur News : वाघाच्या जबड्यातून पत्नीला सोडवलं, जिगरबाज पतीने कुऱ्हाडीने केला वाघाचा सामना https://cutt.ly/pMmddmE
World Population: जगाची लोकसंख्या 800 कोटींपार, 2023 पर्यंत भारत चीनला मागे टाकणार, UN चा अहवाल https://cutt.ly/CMmdh57
Nashik ZP : काय अभियान, काय स्पर्धा, काय विषय...नाशिक जिल्हा परिषदेची अनोखी स्पर्धा https://cutt.ly/EMmdlgO
TET Examination: अमित शाह, ममता बॅनर्जी यांनी उत्तीर्ण केली TET परीक्षा; जाणून घ्या काय आहे प्रकरण https://cutt.ly/pMmdcPx
Mission Prarambh : ISRO पहिल्यांदाच खाजगी कंपनीचे रॉकेट प्रक्षेपित करणार, जाणून घ्या काय आहे 'मिशन'? https://cutt.ly/9MmdnGE
यू ट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv