ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2022 | रविवार


1. राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, फडणवीसांकडे गृह, उर्जा, जलसंपदा आणि अर्थमंत्रालयाची जबाबदारी https://cutt.ly/IXoAyIT  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मात्र सर्व महत्वाची खाती फडणवीसांकडेच! भाजपच ठरला मोठा भाऊ? https://cutt.ly/PXoAiN8 


2. मोठी बातमी! शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं अपघाती निधन, मराठा आरक्षण आंदोलनाचा आवाज हरपला https://cutt.ly/jXoPNGe  विनायक मेटेंचा अपघात नेमका झाला कसा? पोलिसांचा अहवाल एबीपी माझाच्या हाती; जाणून घ्या घटनाक्रम https://cutt.ly/KXoP1fM 


3. विनायक मेटेंचं पार्थिव आज बीडला नेणार, उद्या अंत्यसंस्कार https://cutt.ly/DXoP2Yz  मराठा महासंघ ते शिवसंग्राम, मराठा समाजासाठी मोठा लढा; विनायक मेटे यांची क्रांतिकारी कारकीर्द https://cutt.ly/vXoP39H 


4. अपघातानंतर तासभर विनायक मेटे यांना मदतच मिळाली नाही https://cutt.ly/XXoP4Sb  विनायक मेटेंचा ड्रायव्हर एकनाथ कदम पोलिसांच्या ताब्यात! त्याआधी सांगितली अपघाताची आपबीती https://cutt.ly/kXoP5io 


5. विनायक मेटेंचं शेवटचं भाषण; हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात उपस्थितांना खळखळून हसवलं अन्... https://cutt.ly/iXoAwAF  आम्ही जाऊ नका म्हणत होतो तरी गेले आणि होत्याचं नव्हतं झालं; मेटेंच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया https://cutt.ly/WXoAtsw 


6. 'बिग बुल' राकेश झुनझुनवाला यांचे निधन, शेअर बाजार जगताला मोठा धक्का https://cutt.ly/vXoAp1z  पाच हजार रुपयांची गुंतवणूक ते शेअर बाजाराचा बादशाह, असा होता राकेश झुनझुनवाला यांचा प्रवास https://cutt.ly/hXoAdsx 


7. भंडाऱ्यासह गोंदियात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांवर पुन्हा आस्मानी संकट, आज येलो अलर्ट https://cutt.ly/JXoAgtr  राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद, पंचगंगेची पाणी पातळी झपाट्याने उतरण्यास सुरुवात https://cutt.ly/HXoAhHD 


8. दुःखद घटना! घरावर तिरंगा ध्वज लावताना विजेच्या धक्क्याने बीडच्या तरुणाचा मृत्यू https://cutt.ly/oXoAj50 


9. तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे पर्यटनस्थळं गजबजली; अंबोलीत मोठी वाहतूक कोंडी तर माथेरानमध्ये हॉटेल हाऊसफुल्ल https://cutt.ly/FXoAlQh 


10. इजिप्तमधील कैरोत चर्चला भीषण आग, 41 जणांचा होरपळून मृत्यू  https://cutt.ly/VXoAxga 



एबीपी माझा डिजिटल स्पेशल


Maharashtra molestation cases : महिला अत्याचाराची 6 प्रकरणं ज्याने महाराष्ट्र हादरला, देश हळहळला! https://cutt.ly/TXoAPfK 



एबीपी माझा स्पेशल


Majha Sanman 2022 : अशोक सराफ, राणी बंग, रितेश देशमुख यांच्यासह नऊ जणांचा माझा सन्मान पुरस्काराने गौरव https://cutt.ly/0XoDnfC 


Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे हायवे मृत्यूचा सापळा बनतोय? 'या' दिग्गजांचाही झाला होता अपघाती मृत्यू https://cutt.ly/1XoASOj 


Independence Day : स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशीपासूनच देशभरात उत्साहाचं वातावरण, विविध देशभक्तीपर कार्यक्रमांचं आयोजन https://cutt.ly/BXoAJWp 


Independence Day 2022 : ध्वज फडकविताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा; जाणून घ्या तिरंगा फडकविण्याचे नियम आणि कायदे https://cutt.ly/QXoAFoz 


Independence Day 2022 : 'स्वातंत्र्यसैनिक' म्हणून सिद्ध करण्यासाठी तब्बल 32 वर्ष संघर्ष; मुंबईतील 91 वर्षांच्या स्वातंत्र्यसैनिकाची कहाणी नेमकी काय? https://cutt.ly/UXoALQr 



युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv    


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha