ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2022 | गुरुवार


1. यंदा मान्सून वेळेआधी दाखल होणार, हवामान विभागाचा अंदाज, तळ कोकणात 2 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता https://bit.ly/3Md4saK  वाढत्या तापमानाचा शेती पिकांवर परिणाम, पावसाप्रमाणं उष्णतेचा अंदाज वर्तवण्याची शेतकऱ्यांची मागणी https://bit.ly/3w3XbEr 


2.  संभाजीराजे छत्रपती यांची मोठी घोषणा, 'स्वराज्य' संघटनेची स्थापना https://bit.ly/3NdbSLd राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवणार https://bit.ly/3L902A0  संभाजीराजेंच्या पत्रकार परिषदेतील दहा महत्वाचे मुद्दे https://bit.ly/3Pkjv47 


3.  राज्यातील महापालिका-नगरपंचायतींच्या निवडणुका सप्टेंबरमध्ये घेण्याची अनुमती द्या; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात याचिका https://bit.ly/3wpJ4YS  राज्य निवडणूक आयोगाला निवडणुका पावसाळ्यानंतर आणि दोन टप्प्यांत का हव्यात? https://bit.ly/3L7uGdg 


4.  पुण्यातील किडनी तस्करी प्रकरण: रुबी हॉल क्लिनिकचे प्रमुख परवेझ ग्रांट यांच्यासह सहा डॉक्टरांच्या विरोधात गुन्हा, बनावट कागदपत्रांमुळे तक्रारदार महिलेवरही गुन्हा 
https://bit.ly/3FTlcl3 


5.  'डी-गँग'विरोधात तपास यंत्रणा आक्रमक; दाऊदचा भाचा मुंबई सोडून दुबईला स्थायिक? https://bit.ly/3yvGyTA  ईडी आणि आयबीही डी-गँगशी संबंधित सदस्यांच्या चौकशीसाठी NIA मुख्यालयात; सुमारे 18 जणांची चौकशी https://bit.ly/3FC6aQi 


6.  मुंब्रा पोलीस स्थानकातील 10 जण निलंबित, ठाण्यातील पोलीस दलात खळबळ.. खेळणी व्यापाऱ्याकडून सहा कोटी रुपये लुटल्याप्रकरणी कारवाई  https://bit.ly/3suSdhA 


7.  बीड जिल्ह्यात अतिरिक्त ऊसाचा पहिला बळी; संतप्त शेतकऱ्याने ऊस पेटवून देत केली आत्महत्या https://bit.ly/3FFlxYr  राज्यकर्त्यांनो तुम्हाला बळीराजाच्या मुडद्यावर राज्य करायचय का? राजू शेट्टींचा संतप्त सवाल https://bit.ly/3Pg5CEb  रोमच्या राजाप्रमाणं मुख्यमंत्री बिगुल वाजवत बसलेत, खोतांचा मुख्यमंत्र्यावर निशाणा, तर शेट्टींनाही टोला https://bit.ly/39cgUZx 


8. बाजारातील पडझडीमुळे पाच लाख कोटींचा चुराडा; 'या' चार कारणांमुळे आज शेअर बाजार घसरला https://bit.ly/3FDRbFo रुपया घसरला, शेअर बाजार आपटला, सलग पाचव्या सत्रात Sensex मध्ये 1158 अंकांची घसरण https://bit.ly/3yNSikP 


9.  देशातील कोरोना रुग्णसंख्या घटली, गेल्या 24 तासांत 2827 नवे रुग्ण https://bit.ly/3w9kBII  राज्यात बुधवारी 221 रुग्णांची भर, तर 211 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/3swphG3 


10. चेन्नई-मुंबई आज आमने-सामने; कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष https://bit.ly/3yt8jMJ  आज चेन्नई-मुंबईमध्ये अस्तित्त्वाची लढाई, सामन्याचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर https://bit.ly/3swpl8L 


ABP माझा डिजिटल स्पेशल


वक्तृत्वाच्या जोरावर शिवव्याख्याते ते आमदार, अमोल मिटकरी यांचा धगधगता प्रवास  https://bit.ly/3su76Ri  


Dharmaveer Anand Dighe : आनंद दिघे यांचा जीवनपट रुपेरी पडद्यावर, काय आहे सिनेमात?  https://bit.ly/38ho3I8  


ABP Majha चा नवा शो - नेत्यांची कारकीर्द संपूर्ण शोची प्लेलिस्ट: https://bit.ly/3N8h7fa 


ABP माझा स्पेशल 


Utkarsh Samaroh : दोन मुलींचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न ऐकून पंतप्रधान झाले भावूक, म्हणाले...  https://bit.ly/3L82GpK 


Deaflympics 2021 : गोल्फर दिक्षा डागरने रचला इतिहास, मूकबधीर ऑलिम्पिकमध्ये मिळवलं सुवर्णपदक https://bit.ly/3L1HXUE 


Nashik : 182 वर्षाची परंपरा असलेल्या सावानात कधीकाळी पुस्तके बोलायची, आता अनुभवला राजकीय आखाडा https://bit.ly/3w3geP7 


Jalgaon : सोसायटी अध्यक्ष पदाच्या निवडीवरून दोन गटात गदारोळ, जळगावमधील घटना   https://bit.ly/3FTlWXn 


5G Launch Date : 'या' दिवशी भारतात 5G सेवा सुरु होण्याची शक्यता, स्पेक्ट्रमचा होणार लिलाव https://bit.ly/3w7lDF1 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv 


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha 


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv 


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha