ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 एप्रिल  2022 | मंगळवार



1. महाराष्ट्राच्या काही भागात आजपासून लोडशेडिंग; मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईकरांना मात्र दिलासा https://bit.ly/3KzDhpv  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान काळात लोडशेडिंग होणार का? उर्जामंत्र्यांनी दिले उत्तर https://bit.ly/38zxPow 


2. 'दी कश्मीर फाइल्स' सिनेमानंतर हिंदू-मुस्लिम तेढ वाढवण्याचा प्रयत्न; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे वक्तव्य https://bit.ly/3KEJtg4 
 
3. शरद पवार यांच्या निवासस्थानावरील आंदोलन प्रकरणी आज अटक केलेल्या आंदोलक कर्मचाऱ्यांना वकीलच नाही, आठही जणांना पोलीस कोठडी; आज कोर्टात काय घडलं? https://bit.ly/37FN5zG  सदावर्तेंनी एसटी कर्मचाऱ्यांकडून अवैधपणे कोट्यवधी रुपये गोळा केले, त्याचा तपास होणार: अनिल परब  https://bit.ly/3KHjg0A 


4. ठाण्यात थोड्याच वेळात 'राजगर्जना', वसंत मोरे आणि सलीम शेख यांच्या भाषणाची उत्सुकता https://bit.ly/3jvLYFu  मशिदी, भोंगे ते वसंत मोरे, राज ठाकरेंच्या उत्तरसभेकडे राज्याचं लक्ष https://bit.ly/38LRZvJ  


5. सोमय्या पिता-पुत्रांवर अटकेची टांगती तलवार; नील सोमय्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला https://bit.ly/3uuJo98  नॉट रिचेबल किरीट सोमय्यांचा व्हिडीओ! ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर काढतच राहणार, व्यक्त केला निर्धार https://bit.ly/3E3aasi  भाजप पुरस्कृत माफिया टोळीचा पर्दाफाश करणार; संजय राऊतांचा इशारा https://bit.ly/3uvMQjR 


6. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत दुपारी पाच वाजेपर्यंत सरासरी 55.27 टक्के मतदान https://bit.ly/3xi7ztj  कोल्हापुरात मतदारांना पैसे वाटप? भाजप-महाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप, भाजप कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात https://bit.ly/3O8f63C  जनाधार नसल्याने भाजपने पैसे वाटले, पण जनता योग्य उत्तर देईल, सतेज पाटील याचं प्रत्युत्तर https://bit.ly/3vg3X8B 


7. रघुनाथ कुचिक यांच्यावर आरोप करण्यासाठी चित्रा वाघ यांचा दबाव; पीडितेच्या आरोपाने खळबळ https://bit.ly/3763gql  माझ्या घरावर हल्ले करून झाले, आता माझ्यावर काहीही कारवाई करा मी लढाईसाठी तयार आहे, चित्रा वाघ याचं प्रत्युत्तर https://bit.ly/3LWCLCd 


8. देशातील कोरोनाचा संसर्ग घटला, गेल्या 24 तासांत नवीन 796 कोरोना रुग्णांची नोंद, 19 जणांचा मृत्यू https://bit.ly/3rfsZn1  राज्याला मोठा दिलासा, राज्यात आज 113 रुग्णांची नोंद तर 127 कोरोनामुक्त https://bit.ly/3jt5i6r 


9. CSK vs RCB : आज चेन्नईविरुद्धच्या सामन्याला आरसीबीचा दिग्गज खेळाडू मुकणार; कशी असेल दोन्ही संघाची संभाव्य अंतिम 11 https://bit.ly/3uAir41  चेन्नई विरुद्ध बंगळुरु आमने-सामने, अशी आहे आतापर्यंतची आकडेवारी https://bit.ly/3veq2nI 


10.  Monsoon Forecast 2022 : यंदा मान्सून 'सामान्य', सरासरीच्या 98 टक्के पाऊस : स्कायमेट https://bit.ly/3rj6JIO 



ABP माझा ब्लॉग


BLOG : 'रामशाम गुणगान' अल्बम नव्हे अलौकिक अनुभव, एबीपी माझाचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांचा लेख https://bit.ly/3xlGXra 


BLOG : पाण्याची रेल्वे: जलदूत, अमोल गोवंडे यांचा लेख https://bit.ly/3vvGPmH 



ABP माझा स्पेशल


दीड महिन्यात सात मुलांशी थाटला संसार; किल्ल्यावरून पत्नी पळून गेल्यानंतर सातव्या पतीला कळलं धक्कादायक सत्य https://bit.ly/37FNkea 


कौतुकास्पद! राजभवनात पक्ष्यांसाठी सुरू झालाय बर्ड कॅफे https://bit.ly/3xiEde7 


Omicron : सावधान! दक्षिण आफ्रिकेतील शास्त्रज्ञांनी शोधले ओमायक्रॉनचे दोन नवे ‘सब-व्हेरिएंट’, नवे स्ट्रेन किता धोकादायक? https://bit.ly/38zz3A8 


Kamada Ekadashi 2022 : अंतःकरणातील सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण करणारी कामदा एकादशी; हरी हरा भेद नाही सांगणारी चैत्री यात्रा https://bit.ly/3E37R8I 


Sri Lanka :  श्रीलंकेचा पाय आणखी खोलात; 51 अब्ज डॉलरचे कर्ज फेडण्यास असमर्थ असल्याची दिली कबुली https://bit.ly/3rjn5Bm  पोर्ट सिटी आणि चीनचा कुटील डाव; हंबनटोटानंतर आता ड्रॅगन संपूर्ण लंकाच गिळंकृत करणार? https://bit.ly/3xqjLIm 



*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv    


*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv           


*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha           


*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv           


*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv 


*कू* - https://www.kooapp.com/profile/ABPMajha