ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 सप्टेंबर 2022 | शनिवार


1.  राज्यातील शेतकऱ्यांसाठी शिंदे फडणवीस सरकारचं गिफ्ट, पंतप्रधान किसान योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री किसान योजना लागू होणार, बळीराजाला वर्षाकाठी मिळणार सहा हजार रुपये https://cutt.ly/6CAmOFm


2.  पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालत मुंबई, पुण्यात विसर्जन सोहळा संपन्न, 22 तासांनंतर लालबागच्या राजाला निरोप https://cutt.ly/BCAT2sc अखेर 29 तासांनंतर पुण्यातील गणपती मिरवणूक संपली; मानाच्या गणपती मंडळांनी उशीर केल्याने मिरवणूक खोळंबली https://cutt.ly/jCAU961


3.  दहशतवादी याकूब मेमनचा नातेवाईक रऊफ मेमनच्या नेत्यांसोबतच्या फोटोवरुन आरोप प्रत्यारोप, भाजपकडून किशोरी पेडणेकरांसह मविआवर हल्लाबोल तर पेडणेकर आणि काँग्रेसचाही पलटवार https://cutt.ly/GCAmA8F टायगर मेमनच्या कथित नातेवाईकांसोबत किशोरी पेडणेकरांचा व्हिडिओ व्हायरल; भाजप-शिवसेनेत आरोप-प्रत्यारोप https://cutt.ly/fCAmDZU 


4. औरंगाबादची प्रसिद्ध युट्यूबर मध्य प्रदेशातील इटारसीमध्ये सापडली, मनमाडहून लखनऊला जाताना पोलिसांनी पकडलं https://cutt.ly/lCAE4ro


5. भाजपमध्ये घुसमट होत असेल तर नितीन गडकरींनी काँग्रेसमध्ये यावं, गडकरींना काँग्रेसमध्ये येण्याचं निमंत्रण देणार, नाना पटोलेंचं वक्तव्य https://cutt.ly/jCAWiim


6. कोकणसह मुंबई आणि ठाण्यात 12 सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढणार, पुढील पाच दिवस मान्सून सक्रिय https://cutt.ly/MCAWoQa


7.  राज्यातील 18 जिल्ह्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव, प्रशासन सतर्क, राज्य 'नियंत्रित क्षेत्र' घोषित  https://cutt.ly/eCAWaGx


8. पिंपरीतील चिमुकल्याच्या हत्याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर, प्रेमभंगातून अपहरण करुन प्रेयसीच्या भावाची हत्या केल्याचं उघड, आरोपी इंजीनिअरिंगचा विद्यार्थी अटकेत  https://cutt.ly/5CAmKVi


9. ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र चार्ल्स ब्रिटनचे नवे महाराज, अधिकृतपणे  स्वीकारला पदभार  https://cutt.ly/JCAmX8D


10. सचिन तेंडुलकरची सेना भिडणार जॉन्टी रोड्सच्या टोळीशी, कधी, कुठे पाहाल सामना?  https://cutt.ly/QCAmBbm  पुन्हा एकदा सचिन-युवराज मैदानात उतरणार, कशी असू शकते इंडिया लीजेंड्सची अंतिम 11, वाचा सविस्तर  https://cutt.ly/PCAmM5o


ABP माझा स्पेशल


Gauri Aras Competition 2022 : एबीपी माझाच्या 'गौरी आरास स्पर्धेचे' निकाल जाहीर; स्पर्धेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद https://cutt.ly/GCAm2zT  


मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी दिगंबर शिर्के; अतिरिक्त कार्यभार स्विकारला, शिर्के मूळचे हातकणंगल्याचे https://cutt.ly/zCAm8gC


पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर; नितीन वैद्य, छाया कदम, शरद बाविस्कर आणि संतोष आंधळे यंदाचे मानकरी  https://cutt.ly/gCAm5DB


कोलकातामधील तरुणीच्या गाढ झोपेने मिळवून दिले 5 लाख, पटकावला 'स्लीप चॅंपियन'चा किताब! https://cutt.ly/NCAQwFs 


व्वा रे पठ्ठे! यूट्युबच्या मदतीनं अभ्यास अन् नीट परीक्षेत मिळवलं मोठं यश; बीडच्या विनायकच्या संघर्षाची कहाणी https://cutt.ly/ACAWwNd


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha        


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv          


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha