एबीपी माझाच्या सर्व वाचकांना आषाढी एकादशी आणि बकरी ईदच्या शुभेच्छा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 जुलै 2022 | रविवार
1. राज्यावरील दु:ख, संकट, सर्व अडचणी दूर होवो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विठुरायाला साकडं https://bit.ly/3Rk3sEy बीडचे नवले दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी; मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान https://bit.ly/3avAPUn
2. शिवसेनेच्या 53 आमदारांना विधिमंडळ सचिवांच्या नोटिसा; फक्त आदित्य ठाकरेंना नोटीस नाही https://bit.ly/3PfSrSN आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, जे पळून गेलेत त्यांच्यातही दोन गट, लवकरच... https://bit.ly/3AEVgJh
3. या देशात लोकशाही आणि न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे की नाही हे उद्या कळेल, संजय राऊतांची टिप्पणी https://bit.ly/3IuCfLa भाजपकडून लोकशाहीच्या संस्था उद्ध्वस्त करण्याचं काम सुरू, महाराष्ट्रानंतर आता गोव्यात प्रयोग; शरद पवारांचा आरोप https://bit.ly/3aq5YZg
4. शिवसेनेतील 15 खासदार नाराज असल्याची चर्चा, उद्धव ठाकरेंसोबत सोमवारी खासदारांची बैठक https://bit.ly/3nRgFXZ
5. महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातही राजकीय भूकंपाची शक्यता, काँग्रेसच्या 11 पैकी 9 आमदारांचा गट भाजपच्या वाटेवर https://bit.ly/3uEmlbz
6. गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा कहर, ट्रक गेला वाहून, तीन जणांचा मृत्यू https://bit.ly/3OVbx11 वर्धा जिल्ह्यात मुसळधार पाऊस, सोनोरा ढोक गावात शिरलं पुराचं पाणी, अनेक कुटुंबं उघड्यावर https://bit.ly/3PhZEC4
7. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वदूर पावसाची संततधार, राधानगरी धरण निम्मे भरले https://bit.ly/3Ped4Pl यवतमाळ जिल्ह्यात 81 टक्के पेरण्या पूर्ण, दमदार पाऊस झाल्यानं शेती कामांना वेग https://bit.ly/3yRXwvm
8. नव्या कोरोना रुग्णांमध्ये किंचित घट, सक्रिय रुग्णांची संख्या मात्र 1 लाख 28 हजारांवर https://bit.ly/3c2ANDE राज्यातील रुग्णसंख्या काहीशी घसरली, शनिवारी 2760 रुग्णांची नोंद तर पाच रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3yxcTYv
9. श्रीलंकेत आंदोलक आक्रमक, जनतेच्या विरोधानंतर राष्ट्रपतींचा राजीनामा, नक्की काय घडलं? घटनाक्रम जाणून घ्या... https://bit.ly/3NUyyQm आम्ही नेहमीच मैत्री निभावली, आजही साथ देऊ; श्रीलंकेच्या संकटावर भारताची पहिली प्रतिक्रिया https://bit.ly/3nTJCTg
10. ENG vs IND, 3rd T20, Pitch Report : भारत इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या टी20 साठी सज्ज; कशी असेल मैदानाची स्थिती, वाचा सविस्तर
https://bit.ly/3aq0sps IND vs ENG 3rd T20 Score Live : भारत-इंग्लंड तिसऱ्या टी20 सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज, सामन्याचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर https://bit.ly/3RpJhVA
एबीपी माझा आषाढी एकादशी स्पेशल
घरातील चार पिढ्यांतील सदस्यांसोबत नवे मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते पंढरपुरात महापूजा https://bit.ly/3ySgf9Y
Ashadhi Wari 2022 : विठ्ठल हे महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या सांस्कृतिक एकतेचं प्रतिक, पाहा नेमका काय आहे इतिहास? https://bit.ly/3uCSK2i
Ashadhi Exclusive : अद्भुत, जबरदस्त, भन्नाट; पंढरीत 12 लाखांहून अधिक वारकरी, हे फोटो पाहून तुम्हाला गर्दीचा अंदाज येईल https://bit.ly/3yoYyNU
Ashadhi Wari 2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वारकऱ्यांना शुभेच्छा, दिला खास संदेश https://bit.ly/3ItaTW7
Ashadhi Ekadashi 2022 : ठायी ठायी विठ्ठल ! कातळ दगडावर साकारली 40 फुट विठ्ठलाची रांगोळी https://bit.ly/3OX3m4a
Myra Vaikul : 'जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल'; 'माझी तुझी रेशीमगाठ' फेम परीने आषाढी एकादशीनिमित्त शेअर केला खास व्हिडीओ https://bit.ly/3NTXfMv
एबीपी माझा डिजिटल स्पेशल
What Is Whip : पक्षाचा व्हिप म्हणजे काय? ज्यामुळे शिवसेना अडचणीत, व्हिप मानला नाही तर काय होणार? https://bit.ly/3anu337
एबीपी माझा ब्लॉग
Ashadhi Ekadashi : पारावरच्या गप्पा : 'इठ्ठल हाय आपल्या पाठीशी' https://bit.ly/3Ro9KCZ
त्या बेटावर या हजारो भयावह बाहुल्या आल्या तरी कुठून...?? https://bit.ly/3apCoDa
एबीपी माझा स्पेशल
Bakri Eid 2022 : देशभरात बकरी ईदचा उत्साह; पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांकडून शुभेच्छा https://bit.ly/3IrDJWB
Chandrapur : रजेवर आलेला जवान बनला देवदूत, जीवाची बाजी लावून वाचवले पाच जणांचे प्राण https://bit.ly/3c3Ga5y
Viral Video : स्कूटीवरून बॅक फ्लिप करण्याचा 'अप्सरे'चा प्रयत्न पुरता फसला, व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल https://bit.ly/3P21sPJ
Assam : नुक्कड नाटकात भगवान शिवाची भूमिका करणाऱ्या व्यक्तीला धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली अटक https://bit.ly/3PfT0Mp
Viral Video : लग्नात स्वत:च लावली आग, नंतर हातानं आग विझवण्याचा प्रयत्न; तळीरामाचा व्हायरल व्हिडीओ पाहा https://bit.ly/3nOSM3c
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv