ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 नोव्हेंबर 2022 | मंगळवार


1. राज्य शासनाच्या 75 हजार पद भरतीतला मोठा अडथळा दूर, सुधारीत आकृतीबंध मंजूर झालेल्या विभागातील सरळसेवेच्या 100 टक्के जागा भरण्यासाठी जीआर जारी https://cutt.ly/oNY91Ud   रिक्त पदांच्या प्रस्तावित भरतीमध्ये कोणत्या खात्यात नोकऱ्या? https://cutt.ly/DNY8o8m  


2. महाराष्ट्र सत्तासंघर्षाची सुनावणी चार आठवडे लांबणीवर, सुप्रीम  कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश https://cutt.ly/pNY8gcj   


3. महागाईच्या गर्तेत दिलासा; व्यावसायिक LPG Gas सिलेंडर आजपासून 115 रुपयांनी स्वस्त, घरगुती सिलेंडरच्या किमती काय? https://cutt.ly/NNY8QzO  


4. शिंदे गटाच्या आमदारांविरोधात ठाकरेंकडून उमेदवारांची चाचपणी, काय आहे उद्धव ठाकरेंचं मिशन 40? https://cutt.ly/9NY8YrY   नोव्हेंबरला उद्धव ठाकरे घेणार शेतकरी मेळावा, बुलढाण्यातील चिखलीत होणार एल्गार, शिंदे सरकारला घेरणार https://cutt.ly/bNY8Pkb  


5. पहिली वेळ माफ आहे...पण आमच्या वाटेला जाणाऱ्यांना सोडणार नाही; बच्चू कडूंचा रवी राणा यांना इशारा https://cutt.ly/WNY8Djv  


6. सत्ताधारी आमदारांपाठोपाठ अभिनेता सलमान खान आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना Y प्लस सुरक्षेचं कवच https://cutt.ly/YNY8K4F  


7. लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी https://cutt.ly/oNY8V1J   लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या बंगल्याची झाडाझडती; सोलापूर ACB ला अहवाल दिला जाणार https://cutt.ly/YNY81fL 
 
8. कोकणातील रिफायनरी प्रकल्प संदर्भात सरकार करू शकते मोठी घोषणा? आंदोलकांना तडीपारीच्या नोटीसा सुरू https://cutt.ly/oNY83ra    


9. कारच्या मागील सीटवरील प्रवाशांसाठी सीटबेल्ट संदर्भात आजपासून फक्त समज, 11 नोव्हेंबरपासून दंडात्मक कारवाई केली जाणार https://cutt.ly/DNY85cH  
 
10.  सांगलीत इन्स्टास्टार गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमात प्रेक्षकांचा गोंधळ, झेडपी शाळेच्या छताचा चुराडा तर झाडेही कोसळली https://cutt.ly/FNY4e17   इन्स्टास्टार गौतमी पाटीलच्या बेडगमधील लावणी कार्यक्रमाच्या परिसरात एकाचा संशयास्पद मृत्यू https://cutt.ly/sNY4ijf   


ABP माझा डिजिटल स्पेशल 


DLS Method : न समजणाऱ्या डकवर्थ लुईस नियमाची सोपी कहाणी, नेमकं गणित कसं? https://cutt.ly/VNY61p3  
 
ABP माझा स्पेशल


Belgaum : मुंबईचा 'गड' आला, पण बेळगावचा 'सिंह' मात्र गेला..., सीमाभागात 1 नोव्हेंबरला पाळला जातोय 'काळा दिवस' https://cutt.ly/zNY4aIF  


GST Collection: ऑक्टोबर महिन्यात उच्चांकी जीएसटी संकलन, महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा https://cutt.ly/lNY4kPi  


यंदा थंडीत बसणार उन्हाचे चटके, नोव्हेंबरमध्ये देशात राहणार सरासरीपेक्षा अधिक तापमान  https://cutt.ly/4NY4cK8  


Aurangabad: फेसबुकवरून ओळख झालेल्या प्रियकरानेच रचला प्रेयसीच्या पतीच्या खुनाचा कट; पोलिस तपासात धक्कादायक माहिती https://cutt.ly/8NY4QuP  


Urban Naxal: दिवंगत कलाकार वीरा साथीदार यांना माओवाद्यांकडून मुखपत्रात आदरांजली; 'या' दाव्याने चर्चांना उधाण https://cutt.ly/tNY7ewv    


भारतातील पहिल्या मांडवा वॉटर टॅक्सीचा आजपासून शुभारंभ; मुंबईत पार पडली पहिली सफर https://cutt.ly/CNY7our   



युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha