ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 मे 2022 | शुक्रवार
1. दिलासादायक! यंदा वरुणराजाचं आगमन लवकरच, 10 दिवस आधीच मान्सून केरळच्या किनारपट्टीवर धडकणार https://bit.ly/3kMxVME यंदाचा पावसाळा मुंबईकरांची परीक्षा पाहणारा? फक्त 36 टक्के नालेसफाई पूर्ण https://bit.ly/390Nmhz
2. मशिदींमध्ये अजानसाठी लाऊडस्पीकरचा वापर हा 'मूलभूत अधिकार'नाही, अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय https://bit.ly/3KOVT4j इस्लामचे अभ्यासक अब्दुल कादिर मुकादम यांनी सुचवला अजानसाठी पर्याय; गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडून दखल https://bit.ly/3vPIR2d
3. राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं, मुंबई सत्र न्यायालयानं राज्य सरकारला फटकारलं https://bit.ly/3KR04wD तुरुंगातून बाहेर आलेल्या आ. रवी राणांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर डागली तोफ, महापालिकेची कारवाईही सुडाची असल्याचा आरोप https://bit.ly/3KOobvS
4. राज्य सरकारला मोठा दिलासा, पालिका आणि नगरपालिका निवडणुकीत बहुसदस्यीय प्रभाग पद्धती रचना योग्यच : मुंबई उच्च न्यायालय https://bit.ly/38XB49n
5. चैन खेचल्याने एक्स्प्रेस पुलावर थांबली; लोको पायलटनं जीव धोक्यात घालून ब्रेकचा खटका काढला अन्... https://bit.ly/3OXouI5
6. नवी मुंबईच्या पावणे एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग; चार कंपन्या जळून खाक,चार कामगार अडकल्याची भीती https://bit.ly/3sgCCSG
7. कोरोनामुळे भारतात 47 लाख रुग्णांचा मृत्यू झाल्याचा WHO चा दावा, या कारणांमुळे रिपोर्टवर उपस्थित होतायत प्रश्न.. भारत सरकारनेही फेटाळला WHO चा अहवाल https://bit.ly/3P51AOI
8.कोरोनाचा संसर्ग वाढता, देशात गेल्या 24 तासांत 3545 नवे कोरोनाबाधित, 27 जणांचा मृत्यू https://bit.ly/3wbAflk राज्यात गुरूवारी कोरोना रुग्णांची संख्या दोनशेपार तर सक्रिय रुग्णांचा आकडा 1109 https://bit.ly/37rimqA
9. सेंद्रीय शेतीची आश्वासक वाटचाल, सेंद्रीय शेतीसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचा विचार : कृषीमंत्री दादाजी भुसे यांची माहिती https://bit.ly/3Fnmm7N सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग सहकार्य करणार https://bit.ly/3vNrFu6
10. IPL 2022, GT vs MI : आज मुंबईसमोर तगड्या गुजरातचं आव्हान https://bit.ly/3vQEoMT गुजरात आणि मुंबई यांच्यातील सामन्याचे लाईव्ह अपडेट्स https://bit.ly/3P1Psy7
ABP माझा स्पेशल
Shahu Maharaj : यशवंतराव घाटगे ते राजर्षी शाहू महाराज... 48 वर्षांचं आयुष्य अन् अफाट काम... https://bit.ly/3sjvsxk
Raj Thackeray Grandson : राज ठाकरेंच्या नातवाचं नाव ठरलं! काय आहे किआन या नावाचा अर्थ? https://bit.ly/3P1NAW9
Kumar Kartikeya Singh: रात्री कारखान्यात मजुरी, 10 रुपये वाचवण्यासाठी मैल पायपीट, कार्तिकेयची संघर्षमय कहाणी
https://bit.ly/38eALae
धक्कादायक! जिवंत असूनही तिवरे दुर्घटनेतील मृतांच्या पुनर्वसन यादीत नावे, प्रशासकीय यंत्रणा लागली कामाला
https://bit.ly/3FjsXQR
Mission Rail Karmayogi : कोणती ट्रेन कुठे येणार? कोच कुठे असणार? तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार ‘रेल्वे कर्मयोगी’! जाणून घ्या नव्या मोहिमेबद्दल... https://bit.ly/3sjjx2x
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv