1 School Fee शैक्षणिक वर्ष (2021-22) साठी 15 टक्के फी कपातीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश, ज्या विद्यार्थ्यांनी पूर्ण फी भरली त्यांना पुढील वर्षात सवलत https://bit.ly/3LE6Fvh
2. उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून सीईटी परीक्षेचं सुधारीत वेळापत्रक जाहीर https://bit.ly/3KAcAAg
3. पुण्यातील अलका चौकात एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन, भरती प्रक्रिया पुन्हा सुरु करा, विद्यार्थ्यांची मागणी https://bit.ly/3MGgngU
4. राज्यभरातील महाआरतीचे नियोजित कार्यक्रम मनसेकडून रद्द, रमझान ईद साजरी करण्यात व्यत्यय नको म्हणून ट्विटरवरून राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन https://bit.ly/38H2UGW
5. राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेसाठी घातलेल्या 16 अटींपैकी तीन अटींचं उल्लंघन, पोलीस काय कारवाई करणार? https://bit.ly/3KyIOf9 राज ठाकरे यांच्या भाषणावरुन काय कारवाई होऊ शकते? घटनातज्ञ उल्हास बापट सांगतात... https://bit.ly/3KAb15s
6. बाबरी मशिदीसोबत मुख्यमंत्री आणि राऊतांचा काय संबंध? श्रेय लाटण्याच्या नादात गोंधळ करु नका; शेलारांचा शिवसेनेवर निशाणा https://bit.ly/3vzRDBb बाबरीच्या वेळी शिवसेना कुठे होती? हे तुमच्याच पक्षातील नेत्यांना विचारा, राऊतांचा फडणवीसांना टोला https://bit.ly/3kxhZxq
7. मला शेती नाही पण शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी दिसतं, कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य https://bit.ly/3vQnWLe जो संपूर्ण देशाला जगवतो त्याच जगणं सुसह्य करणं हेच आमच्या सरकारचं काम : मुख्यमंत्री https://bit.ly/3vJc4fn
8. 'एखाद्याला लस देण्यास भाग पाडू शकत नाही', केंद्राच्या लसीकरण धोरणावर सर्वोच्च न्यायालयाचे मत https://bit.ly/3vzFWKP
9. सलग दुसऱ्या दिवशी कोरोना संसर्ग घटला, गेल्या 24 तासांत 3157 नवे रुग्ण, 50 जणांचा मृत्यू https://bit.ly/38KEPPG राज्यात रविवारी 169 कोरोना रुग्णांची नोंद तर 172 कोरोनामुक्त https://bit.ly/3kue1Wm
10. IPL 2022 Points Table : पॉईट्स टेबलची स्थिती काय? कोण जाणार टॉप 4 मध्ये; ऑरेंज, पर्पल कॅप कुणाकडे? https://bit.ly/3vVksal आज कोलकाता, राजस्थान आमने-सामने; कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती? https://bit.ly/3s7MH4p
ABP माझा स्पेशल
Exclusive : प्रश्नपत्रिकेत चक्क प्रश्नासोबत उत्तरं सुद्धा, मुंबई विद्यापीठाच्या लॉ परीक्षेत गोंधळ https://bit.ly/3kxixmY
शरद पवार, नितीन गडकरी हेच खरे साखर उद्योगाचे लाभार्थी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा आरोप
https://bit.ly/3kvlkwX
'लोकमान्य टिळकांनी शिवरायांच्या समाधीसाठी निधी जमवला, पण...' https://bit.ly/3LGd612
Raj Thackeray : औरंगाबादच्या सभेनंतर बाळासाहेबांनी साधलेली राजकीय किमया राज ठाकरे यांना साधता येणार? https://bit.ly/3F6My6A
EID 2022: 'या' तारखेला साजरी होणार ईद; कोरोनाचे निर्बंध नसल्यानं उत्साह https://bit.ly/3ML3JNA
LIC IPO : आजपासून 'या' गुंतवणुकदारांसाठी LIC IPO खुला, जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी https://bit.ly/3y4aE0o
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv