मुंबई : कोरोना रुग्णांची आकडेवारी झपाट्याने वाढत आहे तशी आरोग्य यंत्रणाची खडबडून पुन्हा जागी झाली आहे. अनेक ठिकाणचे बंद केलेले कोविड सेंटर्स पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलं आहे. पहिल्या वेळी कोरोनाचे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती त्यावेळी अनेकांना उपचारासाठी रुग्णालयात बेड उपलब्ध होत नव्हते. अनेक ठिकाणी बेड न मिळाल्याने उपचाराअभावी रुग्णांचा मृत्यी झाल्याच्या घटनाही समोर आल्या होत्या. मात्र आता कोरोनाशी सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे का? राज्यातील महत्त्वाच्या शहरांतील बेड्सची स्थिती काय आहे? जाणून घेऊयात.


मुंबई महापालिका बेड नियोजन


मुंबई अॅक्टिव्ह रुग्ण - 6900


एकूण बेड - 11,968
रुग्णांना दिलेले बेड - 3169
शिल्लक बेड - 8799


DCH & DCHC बेड - 11205
रुग्णांना दिलेले बेड - 3082
शिल्लक बेड - 8123


ICU बेड - 1528
रुग्णांना दिलेले बेड - 553
शिल्लक बेड - 975


ऑक्सिजन बेड - 6174
रुग्णांना दिलेले बेड - 1359
शिल्लक बेड - 4815


व्हेंटिलेटर बेड - 959
रुग्णांना दिलेले बेड - 363
शिल्लक बेड - 596


राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांना काही दिवस बंदी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


औरंगाबाद महापालिका बेड नियोजन


एकूण अॅक्टिव्ह रुग्ण - 814


एकूण बेड - 4755
रुग्णांना दिलेले बेड -902
शिल्लक बेड - 3853


DCH & DCHC बेड - 2755
रुग्णांना दिलेले बेड - 804
शिल्लक बेड - 1951


ICU बेड - 407
रुग्णाना दिलेले बेड - 109
शिल्लक बेड - 298


ऑक्सिजन बेड - 1015
रुग्णांना दिलेले बेड - 123
शिल्लक बेड - 892


व्हेंटिलेटर बेड -229
रुग्णांना दिलेले बेड - 48
शिल्लक बेड - 251


Corona Virus: शक्य असेल तिथं 'वर्क फ्रॉम होम' सुरु ठेवा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आग्रही


नाशिक महापालिका बेड नियोजन


एकूण बेड - 3284
रुग्णांना दिलेले बेड - 286
शिल्लक बेड - 2998


DCH & DCHC बेड - 2578
रुग्णांना दिलेले बेड - 286
शिल्लक बेड - 2292


ICU बेड - 515
रुग्णांना दिलेले बेड - 79
शिल्लक बेड - 436


ऑक्सिजन बेड - 1288
रुग्णांना दिलेले बेड - 115
शिल्लक बेड - 1173


व्हेंटिलेटर बेड - 271
रुग्णांना दिलेले बेड - 31
शिल्लक बेड - 240


Corona Update : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कुठे कोणते निर्बंध लागू?


नागपूर शहरातील बेड्सचं नियोजन




  • नागपूरात 2 डेडिकेटेड कोविड केयर सेंटर (DCC) आहेत

  • GMC हॉस्पिटलमध्ये 1000 बेड्सची क्षमता

  • मेयो हॉस्पिटलमध्ये 660 बेड्सची क्षमता

  • नागपुरात सध्या 1 कोविड केयर सेंटर (CCC)

  • पाचपाऊली 150 बेड्सची क्षमता

  • नागपूर मनपाचे 2 डेडिकेटेड कोविड केयर हेल्थ सेन्टर (DCHC)

  • आयसोलेशन hospital 35 बेड्स

  • इंदिरा गांधी महापालिका हॉस्पिटल 110 बेड्स