महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ

कॅबिनेट मंत्री
क्रमांकनावविभाग
1श्री. देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)सामान्य प्रशासन, नगर विकास, गृह, विधी व न्याय, बंदरे, माहिती व जनसंपर्क आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा विषय
2श्री. चंद्रकांत (दादा) बच्चू पाटीलमहसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून).
3श्री.सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवारवित्त आणि नियोजन, वने
4श्री.विनोद श्रीधर तावडेशालेय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण, उच्च व तंत्र शिक्षण, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्य, अल्पसंख्यांक विकास व वक्फ.
5श्री.प्रकाश मंचूभाई महेतागृहनिर्माण
6श्रीमती पंकजा गोपीनाथ मुंडेग्रामविकास, महिला व बाल विकास.
7श्री. विष्णु रामा सवराआदिवासी विकास
8श्री. गिरीश भालचंद्र बापटअन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न आणि औषध प्रशासन, संसदीय कार्ये.
9श्री. गिरीष दत्तात्रय महाजनवैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास.
10श्री. दिवाकर नारायण रावतेपरिवहन, खारभूमी विकास
11श्री. सुभाष राजाराम देसाईउद्योग, खनिकर्म
12श्री. पांडुरंग पुंडलिक फुंडकरकृषि, फलोत्पादन.
13श्री. रामदास गंगाराम कदमपर्यावरण
14श्री. एकनाथ संभाजी शिंदेसार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
15श्री. चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळेउर्जा, नवीन व नवीकरणीय उर्जा, राज्य उत्पादन शुल्क
16श्री. बबनराव दत्ताराव लोणीकरपाणीपुरवठा व स्वच्छता
17डॉ. दीपक रामचंद्र सावंतसार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
18श्री. राजकुमार सुदाम बडोलेसामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य.
19प्रा. राम शंकर शिंदेजलसंधारण, राजशिष्टाचार
20श्री. जयकुमार जितेंद्रसिहं रावलरोजगार हमी, पर्यटन.
21श्री. सुभाष सुरेशचंद्र देशमुखसहकार, पणन व वस्त्रोद्योग
22श्री. महादेव जगन्नाथ जानकरपशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास
23श्री. संभाजी दिलीपराव पाटील निलंगेकरकामगार, भूकंप पुनर्वसन, कौशल्य विकास, माजी सैनिकांचे कल्याण