Maharashtra News Live Updates : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झारखंडमधे आयकर विभागाची छापेमारी
Maharashtra News Live Updates : राज्यातील तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर ट्रक व खाजगी बस चा अपघात होऊन 26 प्रवासी जखमी.
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गा वरील पुणे मुंबई लेन वरील खोपोली हद्दीत बोरघाट उतराना नवीन बोगद्या मध्ये क्रमांक KA 56 5675 ट्रकच्या ब्रेकची हवा उतरल्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला अर्थात तिसऱ्या लेनवर उभा केला असताना पाठीमागून येणारी बाळूमामा कंपनीची खाजगी बस क्र.MH 03 DV 2412 वरील चालकाला अचानक ट्रक समोर दिसल्याने त्याचे नियंत्रण सुटून ट्रकला मागून जोरदार धडक दिली.
झारखंड -
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झारखंडमधे आयकर विभागाची छापेमारी
रांची आणि जमशेदपूरमधे ७ ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी सुरू
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या खासगी साचिवाच्या घरावर छापेमारी
सोरेन यांचे खासगी सचिव सुनील श्रीवास्तव यांच्या घरावर छापेमारी
घरातून काही कागदपत्र ताब्यात घेतल्याची माहिती
आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून काही केस संदर्भात चौकशी सुरु
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर छापेमारी सुरू असल्याने राजकारण तापण्याची शक्यता
महाविकास आघाडीचा जाहीरनामा उद्या प्रसिद्ध होणार
कांग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत हॉटेल ग्रँड हयातला होणार प्रसिद्ध
जाहीरनामा नंतर मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ठाकरे गटाचे संजय राऊत यांची पत्रकार परिषद होणार
६ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर पर्यंत शरद पवारांच्या एकूण ५० सभा
शरद पवार आज उदगीर, परळी, आष्टी आणि बीड विधानसभेसाठी सभा घेणार
१० ऑक्टोबर- परंडा, शेवगाव, गंगापूर, घनसावंगी
११ ऑक्टोबर- एरंडोल, सिंदखेडा, जामनेर, मुक्ताईनगर, जळगाव ग्रामीण
१२ ऑक्टोबर- कळवण, दिंडोरी, निफाड, सिन्नर, येवला, कोपरगाव
१३ ऑक्टोबर- रहाता, श्रीवर्धन, जुन्नर, आंबेगाव, राजगुरुनगर, भोसरी
१४ ऑक्टोबर- चिंचवड/पिंपरी रॅली
१५ ऑक्टोबर- तासगाव कवठे महाकाळ, चंदगड, कराड उत्तर
१६ ऑक्टोबर- वाई, कोरेगाव, माण, फलटण
१७ ऑक्टोबर- करमाळा, माढा, कर्जत जामखेड
१८ ऑक्टोबर- भोर, दौंड, इंदापूर, बारामती
विधानसभेच्या निवडणुकीची शरद पवारांची शेवटची सभा बारामतीमध्ये

बांगलादेशी आणि रोहिंग्यांची मुंबईत लोकसंख्या वाढ
टाटा इन्स्टीट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या अभ्यासातील
निष्कर्ष
मुंबईत २०५१ पर्यंत हिंदू लोकसंख्या ५४ टक्क्यांपर्यंत कमी होईल
गोवंडी, मानखुर्द, धारावी आणि कुर्ल्यातील झोपडपट्टीत रोहिंग्या स्थलांतरित
मुंबईत मोठ्या संख्येने बांगलादेशी व रोहिंग्या स्थलांतरित
पालघर : वाडा पाली मार्गावर पकडली 3 कोटींची रोकड
वाडा पोलिसांना संशय आल्याने केली विचारपूस
तपासात गाडीत आढळली अंदाजे तीन कोटी सत्तर लाख रुपयांची रक्कम
पोलिसांकडून तपास चालू
गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे उमेदवार प्रशांत बंब यांच्या सभेत गोंधळ. गवळी शिवरा गावात 2 तरुणांनी बंब यांना प्रश्न विचारले. त्यानंतर तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने सभेला उपस्थित नागरिक आणि तरुण यांच्या मध्ये वाद आणि धक्काबुक्की झाली. काही काळानंतर वातावरण शांत झाले. या वेळी प्रशांत बंब यांना विचारलं असता विरोधक मुद्दामून अशी काही लोक गेल्या काही दिवसांपासून पाठवत असून सभेत वारंवार गोंधळ घालून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा त्यांनी म्हटले आहे..
पार्श्वभूमी
मुंबई : राज्य सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. प्रत्येक पक्ष तसेच प्रत्येक पक्षाचा उमेदवार जीव तोडून प्रचार करत आहेत. या प्रचारादरम्यान, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना पाहायला मिळतायत. एका नेत्याने केलेल्या टीकेला तेवढ्याच ताकदीने प्रत्युत्तर दिले जात आहे. दुसरीकडे मतदारांना आकर्षित करण्यासाठी भरभरून आश्वासनं दिली जात आहे. राज्यातील प्रमुख नेते एका दिवशी चार-चार सभांना संबोधित करताना पाहायला मिळतायत. राज्यातील या घडामोडींसह देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींच्या अपडेट्स वाचा एका क्लिकवर....
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -