मुंबई  : अनेकजण सध्या चांगल्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच एबीपी माझाने पुढाकार घेत, कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील


भारत संचार निगम लिमिटेड (BSNL)


एकूण जागा : 55 जागा


पदाचे नाव : डिप्लोमा अप्रेंटिस


शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रॉनिक्स/E&TC/कॉम्प्युटर/IT इंजिनिअरिंग डिप्लोमा. (01 एप्रिल 2020 नंतर)


वयाची अट : 25 वर्षांपर्यंत


नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र.


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 डिसेंबर 2021


अधिकृत वेबसाईट - www.bsnl.co.in 



ECIL Recruitment 2021 : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये तांत्रिक अधिकारी पदांच्या 300 जागांसाठी भरती निघाली आहे


एकूण जागा : 300


शैक्षणिक पात्रता : 



  • अभियांत्रिकी पदवी 

  • एका वर्षाचा अनुभव


वयाची अट : 18 वर्षे ते 30 वर्षापर्यंत


अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2021 रोजी आहे.


नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत


अधिकृत संकेतस्थळ : www.ecil.co.in



बृहन्मुंबई महानगरपालिका


एकूण जागा : 15


पदाचे नाव : डेटा एंट्री ऑपरेटर


शैक्षणिक पात्रता :



  • शालांत परीक्षा उत्तीर्ण

  • संगणकाचे ज्ञान

  • HMIS प्रणालीच्या कामकाजाचा अनुभव असल्यास त्यांना प्राधान्य दिले जाईल.


अर्ज पाठवण्याचा पत्ता : बा. ए.एल. नायर धर्म हॉस्पिटल, डॉ. ए.एल. नारायण रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई-400008


अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 डिसेंबर 2021 & 03 जानेवारी 2022


अधिकृत संकेतस्थळ : portal.mcgm.gov.in


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha




https://drive.google.com/file/d/1WMbwMeOs9gVXW_cu2HhkTGmiignVrxGo/view

https://drive.google.com/file/d/1b6vliCdpF0KerUJzpXgaK2Lsio16KMXO/view

https://drive.google.com/file/d/1JTefzGI-3F0tbCMFAC75TapAR7REPM18/view