मुंबई : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती होत आहे. नोकरीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. बी.ई/ बी.टेक आणि बी.एस.सी. इंजिनीयरिंग झालेल्यांसाठी ही नोकरीची संधी आहे. पोस्टविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात.
प्रोजेक्ट इंजिनिअर-I (इलेक्ट्रॉनिक्स)
- एकूण जागा- 36
- शैक्षणिक पात्रता- BE/B.Tech/B.Sc Engg. (इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ E&T/ टेलिकम्युनिकेशन), 02 वर्षे अनुभव
- अंतिम तारीख- 4 ऑगस्ट 2021
- वयोमर्य़ादा - 28 वर्षांपर्यंत (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
- वेबसाईट- bel-india.in
प्रोजेक्ट इंजिनिअर-I (मेकॅनिकल)
- एकूण जागा- 8
- शैक्षणिक पात्रता- BE/B.Tech/B.Sc Engg. (मेकॅनिकल), 02 वर्षे अनुभव
- अंतिम तारीख- 4 ऑगस्ट 2021
- वयोमर्य़ादा - 28 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- वेबसाईट- bel-india.in
प्रोजेक्ट इंजिनिअर-I (कॉम्प्युटर सायन्स)
- एकूण जागा- 4
- शैक्षणिक पात्रता- BE/B.Tech/B.Sc Engg. (कॉम्प्युटर सायन्स) (ii) 02 वर्षे अनुभव
- अंतिम तारीख- 4 ऑगस्ट 2021
- वयोमर्य़ादा - 28 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- वेबसाईट- bel-india.in
टीप- ऑनलाईन पद्धतीनं हा अर्ज करायचा आहे. त्यासंदर्भातली सर्व माहिती वेबसाईटवर मिळेल.
इतर बातम्या
- जॉब माझा : नाबार्ड आणि मुंबई मेट्रोमध्ये काम करण्याची संधी; कुठे आणि कसा अर्ज कराल?
- JOB Majha : नागपूर मेट्रो, फलोत्पादन मंडळ तसेच भारतीय नौदलात नोकरीच्या संधी- वाचा डिटेल्स
- जॉब माझा : सी डॅक आणि उस्मानाबाद महावितरणमध्ये नोकरीची संधी
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI