मुंबई  : लॉकडाऊनच्या काळात अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे अनेकजण सध्या चांगल्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच एबीपी माझाने पुढाकार घेत, कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. जेणेकरुन ज्यांना नोकरीची गरज आहे ते तरुण याठिकाणी अर्ज करु शकतील.  


राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान मुंबई येथे विविध पदांच्या 2 जागांसाठी भरती निघाली


कनिष्ठ संशोधन सहाय्यक - 01



  • शैक्षणिक पात्रता : सायन्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएट किंवा ग्रॅज्युएट 

  •  अनुभव


प्रकल्प सहयोगी-I – 1



  • शैक्षणिक पात्रता :  जैविक किंवा विज्ञान मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट/ MVSc किंवा अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान किंवा वैद्यकातील बॅचलर पदवी किंवा समकक्ष 

  • अनुभव

  • नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

  • अर्ज पद्धती : ऑनलाईन

  • अधिकृत संकेतस्थळ : www.nirrh.res.in 

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2021 आहे.


महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर नागपूर



  •  असिस्टंट प्रोग्रामर/ Assistant Programmer

  • जागा- 07

  • शैक्षणिक पात्रता :  संबंधित फील्ड मध्ये बी.ई./बी.टेक. किंवा एमसीए/ एम सी एम कोर्स सह बीसीए / बी.एससी मध्ये पदवी किंवा रिमोट संवेदना सह प्रोग्रामिंग पार्श्वभूमी मध्ये एम.टेक.


 ज्युनियर प्रोग्रामर/ Junior Programmer



  • जागा - 03 

  • शैक्षणिक पात्रता :  बी.ई./बी.टेक. किंवा एमसीए/ एम सी एम कोर्स सह बीसीए / बी.एससी मध्ये पदवी किंवा रिमोट संवेदना सह प्रोग्रामिंग पार्श्वभूमी मध्ये एम.टेक.

  • एक वर्षाचा अनुभव


 सीनियर प्रोग्रामर/ Senior Programmer - 04 



  • शैक्षणिक पात्रता : संबंधित फील्ड मध्ये बी.ई./बी.टेक. किंवा एमसीए/ एमसीएम कोर्ससह बीसीए / बी.एससी मध्ये पदवी किंवा रिमोट संवेदना सह प्रोग्रामिंग पार्श्वभूमी मध्ये एम.टेक. 

  • तीन वर्षे अनुभव

  • वयाची अट : 45 वर्षापर्यंत

  • निवड पद्धती : मुलाखतीद्वारे

  • मुलाखत दिनांक- 17 नोव्हेंबर 2021 आहे.

  • मुलाखतीचे ठिकाण : MRSAC, VNIT Campus, South Ambazari Road, Nagpur-440010

  • अधिकृत संकेतस्थळ : www.mrsac.gov.in 


नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 86 जागांसाठी भरती निघाली आहे


डेप्युटी मॅनेजर – 51



  • शैक्षणिक पात्रता: उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात बॅचलर डिग्री/मास्टर असणे आवश्यक आहे

  • वयोमर्यादा : 35 वर्षांपर्यंत

  • नोकरी ठिकाण : भुवनेश्वर

  • अर्ज पद्धती : ऑनलाईन

  • अधिकृत संकेतस्थळ : www.nalcoindia.com 

  • अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 7 डिसेंबर 2021


बृहन्मुंबई महानगरपालिकेत कनिष्ठ सल्लागार भूलतज्ञ या पदांसाठी भरती निघाली आहे.



  • एकूण जागा : 04

  • शैक्षणिक पात्रता आणि अनुभव : MD, DNB, FCPS किंवा कोणत्याही इतर मेडिकल शाखेतून पदव्युत्तर शिक्षण घेतले असणं आवश्यक

  • अर्ज करण्यासाठी पत्ता : डिस्पॅच विभाग, तळमजला, लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज बिल्डिंग, सायन, मुंबई 400022

  • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 26 नोव्हेंबर 2021


राष्ट्रीय इस्पात निगम लि. - एकूण जागा : 150


पदवीधर प्रशिक्षणार्थी- 100



  • शैक्षणिक पात्रता : वैधानिक विद्यापीठाने दिलेली अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाची पदवी.


 तंत्रज्ञ (डिप्लोमा) प्रशिक्षणार्थी- 50



  • शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाचा डिप्लोमा

  • अर्ज पद्धती : ऑनलाईन

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 नोव्हेंबर 2021

  • अधिकृत संकेतस्थळ : www.vizagsteel.com 


जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा


https://drive.google.com/file/d/1RHzgL9O5Cpt-WORhcPx5Q8Glfmnka3E_/view 


https://drive.google.com/file/d/1e08St2K378DfNdIF66vJrK96Rv362EEo/view 


https://drive.google.com/file/d/1RHzgL9O5Cpt-WORhcPx5Q8Glfmnka3E_/view 


https://missionmpsc.com/wp-content/uploads/2021/11/NIRRH-Mumbai-02-Recruitment-2021-new.pdf 


https://missionmpsc.com/wp-content/uploads/2021/11/MRSAC-Nagpur-15-Bharti-2021.pdf