ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 ऑगस्ट 2022 | गुरुवार
1. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची याचिका घटनापीठाकडे वर्ग करण्याबाबत सोमवारपर्यंत निर्णय अपेक्षित https://cutt.ly/bZPjBnb सुप्रीम कोर्टाच्या आजच्या सुनावणीत नेमकं काय झालं? आजच्या घडामोडींचा अर्थ काय? https://cutt.ly/YZPj9Hx
2. संजय राऊत यांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी, राऊतांच्या आर्थिक गैरव्यवहाराची माहिती मिळाल्याचा ईडीचा दावा https://cutt.ly/qZPku6K संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊतांना ईडीचं समन्स, उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश https://cutt.ly/qZPkl5V
3. सततच्या बैठका आणि दौऱ्यांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तब्येत बिघडली, थकवा आल्यानं डॉक्टरांकडून मुख्यमंत्र्यांना सक्त विश्रांतीचा सल्ला https://cutt.ly/DZPkLhI
4. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा, शहरातील टोल होणार रद्द, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा https://cutt.ly/JZPciSK
5. मुंबईत मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश, तब्बल 1400 कोटींचं ड्रग्ज आणि 700 किलो मेफेड्रेन जप्त, तर 5 जणांना अटक https://cutt.ly/VZPk3xR
6. टीईटी घोटाळ्याचा आवाका मोठा! 7800 विद्यार्थी बोगस पद्धतीने पात्र, कारवाईचे आदेश https://cutt.ly/kZPWLuj 7800 बोगस शिक्षकांचे नावे जाहीर, सर्वांचे प्रमाणपत्र होणार रद्द https://cutt.ly/kZPRoXn
7. महागाई आणि बेरोजगारीविरोधात काँग्रेसचे शुक्रवारी आंदोलन, पंतप्रधान निवासस्थानाला घेराव घालण्याचा निर्धार https://cutt.ly/gZPzyIx काय करायचं ते करा, आम्ही मोदींना घाबरत नाही; राहुल गांधीचे आव्हान https://cutt.ly/dZPblnX
8. दिलासादायक! यंदा उसाला मिळणार 3 हजार 50 रुपयांची FRP, पाच कोटी शेतकऱ्यांना होणार फायदा https://cutt.ly/IZPckBr
9. पेलोसींच्या दौऱ्यानंतर चीन-तैवानमध्ये तणाव वाढला, तैवानच्या समुद्रात चीनचा मिसाईल हल्ला, तैवानचा दावा, दोन तासात चीनने 11 मिसाईल डागल्या आरोप https://cutt.ly/mZPcUY0
10. भारताची आतापर्यंत 18 पदकांची कमाई, कोणत्या खेळाडूनं कोणतं पदक जिंकलंय? पाहा संपूर्ण यादी https://cutt.ly/nZPxelh
ABP माझा डिजिटल स्पेशल
जेव्हा Balasaheb Thackeray यांनी शिवसैनिकांना शपथपत्रावर सही करुन प्रवेश दिला होता? शपथपत्रात काय? https://cutt.ly/uZPcP8F
Entertainment Katta : मनोरंजनसृष्टीला ग्रहण; चित्रपटगृहांकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ https://cutt.ly/NZPcFwX
ABP माझा स्पेशल
कौतुकास्पद! नाशिकमध्ये लेकीच्या पहिल्या मासिक पाळीचा महोत्सव, वडिलांचे क्रांतीकारी पाऊल https://cutt.ly/uZPxMeG
भारताचा राष्ट्रध्वज अधिकृतपणे कधी स्वीकारण्यात आला? काय आहे राष्ट्रध्वजाची नियमावली; जाणून घ्या संपूर्ण माहिती https://cutt.ly/7ZPzTZo
उज्ज्वला योजनेकडे पाठ? 5 वर्षात चार कोटी लाभार्थ्यांनी एकदाही LPG सिलिंडर भरलाच नाही https://cutt.ly/mZPzaO9
रेल्वेची मोठी घोषणा! वंदे भारत ट्रेनमध्ये प्रवाशांना नॉनव्हेज खाण्यास बंदी https://cutt.ly/oZPxQP7
महामार्गांच्या गुणवत्तापूर्ण निरीक्षणासाठी Mobile Inspection Vans; चार राज्यांत पायलट बेसिसवर काम सुरू https://cutt.ly/qZPvAvJ
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha