ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 जून 2022 | शनिवार


1. मोठी बातमी! बंदिस्त ठिकाणी मास्क अनिवार्य, सार्वजनिक ठिकाणीही Mask वापरण्याचं आवाहन https://bit.ly/3zi0hGN  इंग्रजी पत्रात 'मस्ट' शब्द वापरलेला असला तरी त्याचा अर्थ मास्क बंधनकारक नाही, ते आवाहन : आरोग्य मंत्री राजेश टोपे याचं स्पष्टीकरण https://bit.ly/3PZbd20 राज्यात बंदिस्त ठिकाणी मास्क सक्तीच्या निर्णयाबाबत आरोग्य सचिवांचं पत्र जसंच्या तसं... https://bit.ly/3mcbqkM  


2. मुंबईकरांना चौथ्या लाटेची भीती? दैनंदिन रुग्णसंख्या 700 पार, 'या' भागात सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट https://bit.ly/3GMUcnE कोरोना लसीकरण जलद करण्यासाठी BMC ची 'हर घर दस्तक' मोहीम; 12 ते 17 वर्ष वयोगटातील मुलांना प्राधान्य https://bit.ly/3x7SWH9  धोका वाढला, राज्यात शनिवारी 1357 कोरोना रूग्णांची नोंद; सर्वाधिक 4294 रूग्ण मुंबईत https://bit.ly/3GPmC0e 


3. Monsoon Updates : मान्सून रेंगाळला... राज्यात पावसाऐवजी उष्णतेची लाट; मोसमी वाऱ्यांच्या प्रवेशास अडथळा https://bit.ly/3GMG0Lm 


4. राज्यसभा निवडणुकीआधी 'मविआ'ला धास्ती, सर्व आमदारांना ठेवणार हॉटेलमध्ये https://bit.ly/3Q0ln2A  'बविआ'ची तीन निर्णायक मतं कुणाला? हितेंद्र ठाकूरांच्या निर्णयाकडे लक्ष https://bit.ly/3NicUpJ 


5. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सभेला अखेर 15 अटी शर्तींसह पोलिसांची परवानगी https://bit.ly/3NO7aUc  मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबादच्या सभेत 'संभाजीनगर'ची घोषणा होणार का? याविषयी उत्सुकता https://bit.ly/3xibTs1 


6. धुळ्यातील 'एलआयसी किंग'कडे सापडले कोट्यवधीचे घबाड; चार दिवसांपासून झाडाझडती https://bit.ly/3NlBNAC 


7. नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; भविष्यात पेट्रोल-डिझेल संपणार, पर्यायी इंधन म्हणून ग्रीन हायड्रोजन वापरलं जाणार.. ग्रीन हायड्रोजनच्या उत्पादनामुळे साखर कारखान्यांचा साखर विक्रीपेक्षाही जास्त फायदा https://bit.ly/3xroVT5 


8. हैदराबाद सामूहिक अत्याचार प्रकरणातील सर्व पाच आरोपी अटकेत, तीन आरोपी अल्पवयीन, राजकीय कनेक्शन उघड https://bit.ly/3zjsBc4 


9. कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्याशी शेतकरी नेत्यांशी बंद दाराआड चर्चा, पुणतांब्यातील शेतकऱ्यांचं आंदोलन 2 दिवसांसाठी स्थगित https://bit.ly/3aq8PRN 


10. बाकू नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक!, भारताच्या आशी चौकसे आणि स्वप्नील कुसळे जोडीचा 50 मीटर रायफल स्पर्धेत सुवर्णवेध https://bit.ly/3xjQZZH 


ABP माझा डिजिटल स्पेशल


हा पदार्थ खा आणि हृदयाची ताकद वाढवा, काय आहे ए-2 तूप? https://bit.ly/3NSo6ZN 


ABP माझा स्पेशल 


Electoral Bonds : भाजपच्या इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये प्रचंड घसरण, इलेक्शन फंडही 3623 कोटींवरून 752 कोटींवर https://bit.ly/3xegz27 


बुलढाण्यातील उंद्री गावाचं नामकरण, गावकऱ्यांच्या 40 वर्षाच्या लढ्याला यश https://bit.ly/3teZH99 


Ashok Saraf : अशोक सराफ यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस; जाणून घ्या अशोक मामांबाबत 75 गोष्टी https://bit.ly/3x4fJnq 


Russia - Ukraine Conflict : रशिया-युक्रेन युद्धाचे 100 दिवस! संपूर्ण जगासह भारतालाही मोजावी लागली मोठी किंमत? https://bit.ly/3zit1iS 


World Environment Day 2022 : जागतिक पर्यावरण दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व https://bit.ly/3mc0ELl 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv  


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv          


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha