कुलाबा वेधशाळेने मराठवाड्यात येत्या 48 तासांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानंतर भारतीय हवामान विभागानेही त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यातही मुसळधार पाऊस होणार असल्याचं भारतीय हवामान विभागाने सांगितलं आहे.
https://twitter.com/IMDWeather/status/752046804758360064