Gadchiroli Nagarpanchayat Result 2022 : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, कोरची, अहेरी, सिरोंचा, चामोर्शी, धानोरा व कुरखेडा या 9 नगरपंचायतींचा निकाल आज लागला. या निकालात काँग्रेसचं वर्चस्व पाहायला मिळालं. धानोरा, चामोर्शी, कोरची नगरपंचायती काँग्रेसनं मिळवल्या आहेत तर कुरखेड्यात भाजपनं एकहाती सत्ता मिळवली आहे. सिरोंच्यात मात्र सर्व प्रमुख पक्षांना मागे सारत अपक्षांचा बोलबाला पाहायला मिळाला. सिरोंचात 10 अपक्ष निवडून आले आहेत. 


चामोर्शी नगरपंचायत (Chamorshi Nagarpanchayat Result)-एकूण 17 जागा


काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला बहुमत

भाजप – 3


शिवसेना –


राष्ट्रवादी –5


काँग्रेस -8


इतर --1


सिरोंचा नगरपंचायत- (Sironcha Nagarpanchayat Result)एकूण 17 जागा
भाजप- 0
काँग्रेस- 0
राष्ट्रवादी काँग्रेस-5
शिवसेना- 2 
अपक्ष- 10


मुलचेरा नगरपंचायत- (Mulchera Nagarpanchayat Result)एकूण 17 जागा


राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना यांनी आघाडी केली होती. या आघाडीला बहुमत मिळाले 
भाजप – 1


शिवसेना –4


राष्ट्रवादी –7


काँग्रेस –


इतर –5


कुरखेडा नगरपंचायत (Kurkheda Nagarpanchayat Result)-एकूण 17 जागा

भाजपला बहुमताची सत्ता
भाजप – 9


शिवसेना –5


राष्ट्रवादी –


काँग्रेस -3


इतर --


कोरची नगरपंचायत- (Korchi Nagarpanchayat Result))एकूण 17 जागा


काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता स्थापन होणार



भाजप – 6


शिवसेना –


राष्ट्रवादी –1


काँग्रेस -8


इतर --2



धानोरा नगरपंचायत (Dhanora Nagarpanchayat Result) एकूण 17 जागा


काँग्रेसला स्पष्ट बहुमत
भाजप – 3


शिवसेना –


राष्ट्रवादी –


काँग्रेस -13


इतर --1



अहेरी नगर पंचायत - (Aheri Nagarpanchayat Result)


या नगर पंचायतीत त्रिशंकू स्थिती आहे. भाजप मोठा पक्ष आहे



भाजप - 6


शिवसेना -2


राष्ट्रवादी - 3 


काँग्रेस - 


अपक्ष - 1


आविस - 5


एटापल्ली नगरपंचायत (Atapalli Nagarpanchayat Result)-एकूण 17 जागा



त्रिशंकू स्थिती, काँग्रेस मोठा पक्ष, अपक्षांची भूमिका महत्वाची असेल



भाजप – 3


शिवसेना –


राष्ट्रवादी –3


काँग्रेस –5


इतर-6


भामरागड 17 वार्डांपैकी 16  च्या निकाल घोषित  (Bhamragad Nagarpanchayat Result)



त्रिशंकू सत्ता स्थिती, भाजप मोठा पक्ष



भाजप – 5


शिवसेना –1


राष्ट्रवादी –3


काँग्रेस –2


इतर -5




LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha






 


इतर महत्वाच्या बातम्या


Nanded Nagar Panchayat Election : नांदेड जिल्ह्यात काँग्रेसची बाजी, दोन नगरपंचायतींवर काँग्रेस तर एका ठिकाणी महाविकास आघाडीची सत्ता


Karjat Nagarpanchayat Election Result : कर्जत नगरपंचायतीवर रोहित पवारांची जादू! मिळवली एकहाती सत्ता, राष्ट्रवादी 12 जागांवर विजयी 


Kavathe mahankal result : निवडणुकीपूर्वी म्हणाले, माझा बाप नक्की आठवेल, आता रोहित पाटील म्हणतात, आबा मिस यू!