मुंबई : थोर समाज सुधारक महात्मा ज्योति
त्यामुळे या चित्रपट निर्मितीवेळी राज्य सरकारकडून भ्रष्टाचार
काय आहेत वादग्रस्त मुद्दे ?
- अनेकवेळा निवीदा काढल्यानंतर अखेर 2018 मध्ये काढलेल्या निविदेमध्ये मे. एलो
क्यन्स मीडिया प्रा. लि. मे. औ रस अवतार एंटरटेमेंट प्रा.लि. आणि मे. सायनोझर नेटवर्क प्रा.लि. या तीन संस्थानी चित्रपट बनवण्याबाबत प्रतिसाद दि ला. मात्र यापैकी एलोक्यन्स मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेची निवड कशी कर ण्यात आली? कोणत्या गुणांवर ही निवड केली? याचा कुठलाही उल्लेख नाही. उलट या प्रकरणाबाबतची फाईलच गहाळ करण्यात आली आहे. - या चित्रपट निर्मितीच्या सर्व
फाईल्स विभागात उपलब्ध आहेत मात्र एलोक्यन्स या कंपनीशी केलेल्या करा राचीच फाईल कशी गहाळ झाली? या प्रश्नामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. - चित्रपट निर्मितीचं काम ज्या सं
स्थेला द्यायच आहे. त्या संस्थे ला किमान पाच वर्षांचा अनुभव असा वा आणि त्या संस्थेने एखादा तरी जीवनपट तयार केलेला असावा. अशी ठळक अट असताना या संस्थेला अनुभव आणि जीवनपट बनवण्याचा अनुभव कु ठे ही आढळतं नाही. - या चित्रपटाच्या निर्मितीसाठी रा
ज्य सरकार संस्थेला 20 कोटी रुपये देणार आहे. या चित्रपटाचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करणार आहे. तर या चित्रपटाचे अधिकार आणि हक्क ही राज्यसरकारकडे असणं अपेक्षित आहे. मात्र चित्रपट बनल्यानंतर सगळे हक्क आणि अधिकार या खाजगी कंपनीला देण्यात आले आ हेत. - या चित्रपटाचा निर्माता म्हणून
राज्य सरकार असलं तरी हक्क आणि अधि कार सगळे खाजगी कंपनीला देण्यात आले आहेत. याचा अर्थ जरी राज्य सर कारला हा चित्रपट कुठेही प्रदर्शित करायचा असेल तर या खाजगी कं पनीची परवानगी घ्यावी लागणार आहे. - चित्रपट तयार झाल्यानंतर खा
जगी संस्था आपल्या अधिकारात प्रदर्शित करू शकते आणि जो देखील नफा मिळेल त्यातील 4 कोटी राज्य सरकारला देऊन इतर नफा कंपनी स्वतःकडेच ठेवू शकते. - याआधी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर
आधारीत चित्रपट राज्य सरकराने बनवलेला होता. या चित्रपटाचे हक्क राज्य सरकारकडे होते तर मग आता महात्मा फुले यां च्या चित्रपटाचे हक्क खाजगी कं पनीकडे का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. - हा चित्रपट बनवण्याची ऑर्डर
2018 मध्ये संबधित खाजगी कंपनीला दे ण्यात आली. जर एक वर्षात हा चित्रपट बनला नाही तर दर दिवशी एक लाखांचा दंड आकारण्याची तर तूद अॅग्रीमेंटमध्ये असल्याने या कंपनीकडून कोट्यवधींचा दंड स्वीकारता येऊ शकतो. पण अजून राज्य सरकारने कोणतीच अॅक्शन घेतलेली नाही. - याउलट दोन वेळा कंपनीला मु
दतवाढ देण्यात आली आहे. त्यासा ठी मुख्यमंत्र्यांची परवानगी घे णं बंधनकारक असताना ही ती परवा नगी घेतलेली नाही. - या चित्रपटाची निर्मिती मराठी,
हिंदी, आणि इंग्रजी या तीन भा षांमध्ये करायची आहे. मात्र नवी न करारात तीन भाषांचा कुठेही उ ल्लेख नाही.
हे ही वाचा
- Sahil Khan : अभिनेता साहील खानला हायकोर्टाचा मोठा दिलासा, मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
- Vicky-Katrina Wedding Exclusive : संगीत सोहळ्याला थोड्याच वेळात सुरुवात, बरवाडा फोर्ट विद्युत रोषणाईने झगमगला, खास फोटो एबीपी माझाच्या हाती
- Gadima Puraskar 2021 : जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना जाहीर झाला यावर्षीचा 'गदिमा पुरस्कार'