नगरमध्ये पोलिसांचा हवेत गोळीबार, 2 जखमी
ऊसाला 3100 रुपये दर द्यावा यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. शेवगावमध्ये आंदोलकांनी जाळपोळ केली, तर आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचे नळकांडे फोडले. इतकंच नाही तर पोलिसांनी हवेत गोळीबारही केल्याचं सांगण्यात येत आहे. या गोळीबारात भगवान मापारी आणि बाबूराव तुकळे हे दोन शेतकरी जखमी झाल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. दोन्हीही शेतकरी पैठणचे रहिवासी आहे.संबंधित बातम्या
पोलीस शेतकऱ्यांच्या छातीऐवजी पायावर गोळी मारु शकत होते : दानवे भाजपचं धोरण शेतकऱ्यांना मातीत घालणारं : अजित पवार राज्यातील पोलीस म्हणजे खाकीतील गुंड : राजू शेट्टी ऊसदर आंदोलन पेटलं, पोलिसांचा हवेत गोळीबार, 2 जखमी ऊसदराचा प्रश्न मार्गी लावा, अन्यथा राज्यभर आंदोलन करु : तुपकर ऊसदर आंदोलन पेटलं, पोलिसांचा हवेत गोळीबार, 2 जखमी