विविध आरोपांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट झाली. मात्र ही भेट यासाठीच असल्याची शक्यता आहे.
दुसरीकडे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारावेळी खडसेंचा महसूलमंत्रिपदाचा भार काढून घेण्यात येणार असल्याची शक्यता आहे. पक्षश्रेष्ठींनी राज्यातील सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांकडे दिले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, याकडे सर्वाचं लक्ष आहे.
खडसेंवरील आरोप
*कथित पीए गजानन पाटीलकडून खडसेंच्या नावे 30 कोटी लाच मागितल्याचा आरोप, गजानन पाटीलला अटक
*जावयाची लिमोझिन कार बेकायदा असल्याचा आरोप
*दाऊदच्या कॉलर लिस्टमध्ये खडसेंचा नंबर असल्याचा हॅकरचा दावा
* भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी वाद
संबंधित बातम्या