औरंगाबाद : वैजापूर शहरात डॉक्टरने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. स्वत: गावठी पिस्तुलातून गोळ्या झाडल्या आणि जीवनयात्रा संपवली. संजयकुमार उर्फ यश विनोद टेंभरे असे या डॉक्टरचे नाव आहे.
डॉ. संजयकुमार हे खासगी रुग्णालयात कार्यरत होते. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप कळू शकले नाही.
औरंगाबादमधील फुलेवाडी रस्त्यावरील शिक्षक कॉलनीत डॉ. संजयकुमार यांनी आत्महत्या केली. ते मूळचे गोंदियातील होते.
औरंगाबादमधील फुलेवाडी रोडवरील आनंद हॉस्पिटलमध्ये डॉ. संजयकुमार हे गेल्या चार वर्षांपासून बालरोगतज्ज्ञ म्हणून काम करत होते.
गावठी पिस्तुलातून गोळ्या झाडून डॉक्टरची आत्महत्या
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद
Updated at:
05 Jan 2018 07:52 PM (IST)
औरंगाबादमधील फुलेवाडी रोडवरील आनंद हॉस्पिटलमध्ये डॉ. संजयकुमार हे गेल्या चार वर्षांपासून बालरोगतज्ज्ञ म्हणून काम करत होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -