मेष


आज महत्वाची काम पूर्ण होतील.

भागीदारीच्या व्यवसायात वादविवाद संभवतात.

वृषभ

आजचा दिवस त्रासदायक स्थितींमधून जाईल.

आज पोटाच्या व्याधी होण्याची शक्यता आहे.

मिथुन

आजचा दिवस धावत्या गतीने जाईल.

आज कामाची जबाबदारी वाढेल.

कर्क

कार्यक्षेत्रात प्रगती पाहायला मिळेल.

नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.

सिंह

काम आणि घर यांचा समतोल साधावा लागेल.

व्यवसायात आज प्रगती पाहायला मिळेल.

कन्या

आज प्रकृतीची काळजी घ्यावी.

परदेशगमनाच्या संधी उपलब्ध होतील.

तूळ

आजचा दिवस मनासारखा व्यतीत होईल.

विवाह इच्छुकांना मनासारखा जोडीदार मिळेल.

वृश्चिक

आजच्या दिवसात आर्थिक प्रगती होईल.

विद्यार्थीवर्गालाही आजच्या दिवशी लाभ होतील.

धनु

आज कामानिमित्त प्रवास होईल.

नोकरी आणि व्यवसायात प्रगती आहे.

मकर

आज वडिलांशी मतभेद होण्याची शक्यता आहे.

योग्य मार्गदर्शन घेऊन गुंतवणूक करावी.

कुंभ

आज मुलांसोबत दिवस व्यतीत करालं.

नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.

मीन

आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असेल.

आज प्रकृतीची काळजी घ्यावी.