मेष आज नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. नवीन नोकरीच्या तयारीसाठी शुभ दिवस वृषभ आज तब्येतीच्या किरकोळ तक्रारी संभवतात. आज छोटे प्रवास होण्याची शक्यता आहे. मिथून जोडीदारासोबत किरकोळ मतभेद होऊ शकतात. भागीदारीच्या व्यवसायात पार्टनरचा सल्ला उपयुक्त ठरेल. कर्क आजच्या दिवसात मानसिक त्रास जाणवतील. योग्य मार्गदर्शन घेऊन निर्णय घ्यावेत. सिंह सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लाभादायी दिवस संततीबाबत चांगले निर्णय होऊ शकतात. कन्या आज कार्यक्षेत्र मोठं करणारा दिवस आहे. कामाच्याबाबत योग्य नियोजन करावं. तूळ आजचा दिवस लाभदायी आहे. आज मुलीकडून चांगल्याप्रकारे सहकार्य लाभेल. वृश्चिक आज जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. आज गोडाचे पदार्थ वर्ज करावेत. धनु आजचा दिवस यशदायी आहे. विवाह इच्छुकांना मनासारखा जोडीदार लाभेल. मकर आज तब्येतीच्या किरकोळ तक्रारी संभवतात. नोकरी आणि व्यवसायात स्थिरता आहे. कुंभ आज प्रवासाचे योग आहेत. कार्यक्षेत्रात वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. मीन जमीन, घर खरेदीसाठी शुभ दिवस मीडिया आणि आध्यात्म क्षेत्रातील महिलांना प्रसिद्धीचे योग व्हिडीओ :