महाराष्ट्र एकूण रूग्ण – 4666
मुंबई महानगरपालिका - 3032 (मृत्यू 139)
ठाणे - 20 (मृत्यू 2)
ठाणे महानगरपालिका - 134 (मृत्यू 2)
नवी मुंबई मनपा - 83(मृत्यू 3)
कल्याण डोंबिवली - 84 (मृत्यू 2)
उल्हासनगर - 1
भिवंडी, निजामपूर - 3
मिरा-भाईंदर - 78 (मृत्यू 2)
पालघर - 17 (मृत्यू 1 )
वसई- विरार - 107 (मृत्यू 3)
रायगड - 15
पनवेल - 33 (मृत्यू 1)
नाशिक - 4
नाशिक मनपा - 6
मालेगाव मनपा - 85 (मृत्यू 8)
अहमदनगर - 21 (मृत्यू 1)
अहमदनगर मनपा - 8
धुळे -1 (मृत्यू 1)
जळगाव - 1
जळगाव मनपा - 2 (मृत्यू 1)
नंदूरबार - 1
पुणे - 18 (मृत्यू 1)
पुणे मनपा - 594 (मृत्यू 49)
पिंपरी-चिंचवड मनपा - 51 (मृत्यू 1)
सातारा - 13 (मृत्यू 2)
सोलापूर मनपा - 21 (मृत्यू 2)
कोल्हापूर - 5
कोल्हापूर मनपा - 3
सांगली - 26
सांगली-मिरज मनपा 1
सिंधुदुर्ग - 1
रत्नागिरी - 7 (मृत्यू 1)
औरंगाबाद मनपा - 30 (मृत्यू 3)
जालना - 1
हिंगोली - 1
परभणी मनपा - 1
लातूर - 8
उस्मानाबाद - 3
बीड - 1
अकोला - 7 (मृत्यू 1)
अकोला मनपा - 9
अमरावती मनपा - 6 (मृत्यू 1)
यवतमाळ - 15
बुलढाणा - 21 (मृत्यू 1)
वाशिम - 1
नागपूर - 3
नागपूर मनपा - 67 (मृत्यू 1)
चंद्रपूर मनपा - 2
गोंदिया - 1
इतर राज्ये 13 (मृत्यू 2)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राज्यपाल कोट्यातून आमदारकी देण्याविरोधात हायकोर्टात याचिका
राज्यात आज म्हणजे 20 एप्रिलपासून ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काही उद्योग अंशत: सुरू करण्यात आले आहे. येथील उद्योगधंद्यांना अटीशर्तींसह परवानगी देण्यात आली आहे. अशाच प्रकारे मुंबईतही काही कामांना परवानगी देण्यात येणार आहे. शहरातील कंटेनमेंट झोन वगळून बांधकाम सुरू करण्यास परवानगी दिली आहे. सोशल डिस्टन्सिंग विषयक नियमांसह अन्य बाबींचे काटेकोरपणे पालन करण्याची अट घालण्यात आली आहे. कामगारांची राहण्याची आणि दैनंदिन गरजांची सोय बांधकाम ठिकाणीच करणं बंधनकारक आहे. अटींचे पालन काटेकोरपणे होत नसल्याचे आढळून आल्यास दिलेली परवानगी रद्द होणार आहे.
CM Uddhav Thackeray | पालघरमध्ये घडलेल्या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नका : उद्धव ठाकरे