एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 एप्रिल 2020 | सोमवार




  1. महाराष्ट्रासाठी केंद्राची दोन पथकं मुंबई आणि पुणे शहराचा आढावा घेणार, लॉकडाऊनच्या गाईडलाईन्स न पाळल्याच्या तक्रारी आल्यानं पथकांची नियुक्ती, मुंबई, पुण्यासह जयपूर, इंदौरमध्येही कोरोनाची परिस्थिती गंभीर https://bit.ly/2RP6iEf


  2. कामगारच नसल्यानं पुणे जिल्ह्यातील उद्योग बंदच राहिल्याचं चित्र, नाशिक आणि औरंगाबादमध्ये कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने कंपन्या बंद https://bit.ly/2VH01Md




  1. पुण्यात कोरोनाबाधित गर्भवतीची प्रसुती यशस्वी, नवजात बाळ कोरोनामुक्त, महापौर मुरलीधर मोहोळ यांची ट्वीट करत माहिती https://bit.ly/2Vll5sH


  2. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 16 हजारांवर, आतापर्यंत 519 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू, एका दिवसात 1334 रुग्णांची भर https://bit.ly/2VpAto2


  3. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा चार हजार 483 वर, मुंबईत 183 कोरोनाचे रुग्ण; सोलापुरात सहा, यवतमाळमध्ये एक नवा कोरोना रूग्ण https://bit.ly/2yrtm5i




  1. अमेरिकेतील कोरोना रुग्णांची संख्या साडे सात लाखावर, तर मृतांची संख्या 40 हजारावर, जगभरात 1.65 लाख रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/2VD8PTi




  1. पालघर मॉब लिचिंगप्रकरणी दोन पोलिस अधिकाऱ्यांचं निलंबन, https://bit.ly/2RTcJ9A सीआयडी तपास सुरू केल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती, या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नका, मुख्यमंत्र्यांचं आवाहन https://bit.ly/3bpYYGX




  1. बाळ जन्माला येण्याआधीच त्याची विक्री करण्याचा घाट, आईने नातेवाईकांच्या मदतीने गर्भातील बाळ विकण्याची केली जाहिरात, औरंगाबादमधील धक्कादायक प्रकार https://bit.ly/2VNezK6




  1. कोरोनाची लक्षणं असताना माहिती लपवल्या प्रकरणी डॉक्टरसह तिघांवर कारवाई, नाशिक महापालिकेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल https://bit.ly/2XU7xWH




  1. कर्जबुडव्या विजय माल्ल्याला मोठा झटका, ब्रिटनमधील कोर्टात माल्ल्या केस हरला, भारताकडे प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा https://bit.ly/3aosagv


यूट्युब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम  - https://www.instagram.com/abpmajhatv


फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv


हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex


Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK