'शिवनेरी' रॅश चालवत होता, प्रवाशाची ट्विटरवर तक्रार; सीएमचा तातडीने रिप्लाय
फक्त कौतुकच नाही तर ट्विटरवर आता मुख्यमंत्र्यांना मेंशन करुन तक्रार करणाऱ्यांचीही वाढ झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसात ट्विटरवर तातडीने रिप्लाय दिल्याने त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे आता मुंबईतील रस्ते, ट्रॅफिक, महावीतरण, टॅक्स, फेरीवाले याबाबतच्या तक्रारींमध्येही वाढ झाली आहे.
हद्दीचं कारण देणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्र्याची ट्विटरवरुन चपराक
त्यातीलच काही तक्रारींच्या ट्वीट्सवर एक नजर...
https://twitter.com/sanjay_0910/status/749630393473785856
https://twitter.com/phanuu/status/749631617753161730
https://twitter.com/victim_nsel/status/749789631621763073
https://twitter.com/jayashreeravish/status/749694653276954624
https://twitter.com/Ajithpathiyoor/status/749631650066161664
https://twitter.com/tarangd/status/749649691923460097
https://twitter.com/Palvi_Mumbai/status/749776504247111680
https://twitter.com/pravin71/status/749712086327037956
https://twitter.com/wickedsunny86/status/749708569126244352