- 2 ऑक्टोबर रविवार, महात्मा गांधी जयंती
- 8 ऑक्टोबर दुसरा शनिवार
- 9 ऑक्टोबर रविवार
- 11 ऑक्टोबरला दसऱ्याची सुट्टी
- 12 ऑक्टोबर रोजी मोहरमची सुट्टी
- 16 ऑक्टोबरला रविवार
- 22 ऑक्टोबरला चौथा शनिवार
- 23 ऑक्टोबरला रविवार
- 30 ऑक्टोबरला रविवार
- 31 ऑक्टोबर (बलिप्रतिपदा)
ऑक्टोबरमध्ये बँकांना 10 दिवस सुट्ट्या!
एबीपी माझा वेब टीम | 30 Sep 2016 09:18 AM (IST)
मुंबईः ऑक्टोबर महिन्यात दसरा, दिवाळी या सणांच्या पार्श्वभूमीवर बँका 10 दिवस बंद राहणार आहेत. ऐन सणासुदीच्या काळात बँकांना सुटट्या असल्यामुळे आर्थिक व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांना आत्ताच नियोजनपूर्वक आर्थिक व्यवहार करावा लागणार आहे. ऑक्टोबरमधील पाच रविवार (2,9,16,23 आणि 30) तसेच दुसरा आणि चौथा शनिवार (8 आणि 22 ऑक्टोबर) या दिवशीही बँका बंद राहणार आहेत. दिवाळी आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदी करणाऱ्यांनी आत्ताच आर्थिक नियोजन करणं बंद आहे. असा आहे सुट्ट्यांचा क्रम