अमरावती लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव होता. मात्र नवनीत कौर यांनी लुभाणा समुदायाच्या आरक्षणातून निवडणुकीसाठी अर्ज भरला होता आणि त्या विजयी झाल्या असं याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.
Navneet Kaur Rana | खासदार नवनीत कौर राणा जेव्हा बांधावर जाऊन पेरणी करतात! | अमरावती | ABP Majha
नवनीत कौर यांनी असे करुन मागासवर्गींचा संवैधानिक अधिकार हिरावून घेतला असल्याचा आरोप याचिकांमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे नवनीत कौर राणा यांची निवड रद्द ठरवावी अशी मागणी माजी खासदार यांनी याचिकांद्वारे केली आहे.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत कौर राणा विजयी झाल्या होत्या. शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांचा पराभव त्यांनी केला होता.
Navneet Kaur Rana | खासदार नवनीत कौर राणांकडून जिल्हा रुग्णालयाची झाडाझडती | अमरावती | ABP Majha