महापालिका निवडणुकांच्या तोंडावर अमित ठाकरे यांनी फेसबुक सुरु करत राजकारणातच एंट्री केली असल्याचं बोललं जात आहे. ज्यांच्याकडून शिकलो, त्यांच्याचकडून सुरुवात, असं वडिलांचं व्यंगचित्र पोस्ट करत त्यांनी म्हटलं आहे.
अनेकांशी संपर्क साधायचा असतो, मात्र वेळेअभावी ते शक्य होत नाही. त्यामुळे फेसबुकच्या माध्यमातून मनसैनिकांशी आपले सामाजिक आणि राजकीय विचार पोहचवता येतील, असं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे.
अमित ठाकरेंची फेसबुक पोस्ट