90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी चार उमेदवार रिंगणात होते. यात जयप्रकाश घुमटकर, मदन कुलकर्णी आणि प्रविण दवणे यांचा समावेश आहे. संमेलनाच्या अध्यक्षासाठी 1071 मतदारांपैकी 914 जणांनी मतदान केलं होतं.
89व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्याकडून संमेलनाची सुत्र काळे यांना दिली जातील. डोंबिवलीमध्ये हे संमेलन होणार असून नुकतंच त्याच्या चिन्हाचं अनावरणही करण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या :
90 व्या मराठी संमेलनाच्या बोधचिन्हाचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते अनावरण