धुळेः धुळे-सुरत-नागपूर महामार्गावर अपघातांचं सत्र सुरुच आहे. या मार्गावर काल एसटी आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. शेवाळे फाट्याजवळ ही दुर्घटना घडली. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 47 जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.


 

संबंधित बातमीः


धुळ्यात सुरत-नागपूर हायवेवर भीषण अपघात, 18 जणांचा मृत्यू