ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2021 | शनिवार

1. अखेर 26 दिवसांनी आर्यन खानची सुटका! किंग खानच्या चाहत्यांचा जल्लोष  https://bit.ly/3EvZ3XT   वो 26 दिन! क्रूझ पार्टी ते सुटका; असे होते आर्यन खानचे 26 दिवस! https://bit.ly/3nIszmv 

2. कोरोना काळात रात्र-दिवस काम करणाऱ्या पोलिसांना केवळ 750 रुपयांची 'दिवाळी भेट' https://bit.ly/3jRez8J   दिवाळी भेट राज्य सरकारकडून नाही तर पोलीस कल्याण निधीकडून दिल्याचा मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण https://bit.ly/3nZRpP5   मुंबई महापालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार,  20 हजारांपर्यंत दिवाळी बोनस https://bit.ly/3kaRv5l 

3. नांदेडच्या देगलूर बिलोली पोटनिवडणुकीत संध्याकाळी  पाचपर्यंत 60.60 टक्के मतदान, भाजप, महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला https://bit.ly/3Gxr5UK 

4. फटाके फोडताना नऊ वर्षाच्या मुलानं डोळा गमावला, हिंगोलीतील घटना https://bit.ly/3nItwez 

5. काँग्रेस नेते राहुल गांधी गोव्याच्या दौऱ्यावर.. विधानसभा निवडणुकांची मोर्चेबांधणी.. काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा हा वचननामा असल्याची ग्वाही https://bit.ly/2ZB5uto 

6. देशात गेल्या 24 तासांत 14 हजार कोरोनाबाधितांची नोंद, तर 549 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3EwS9BA  राज्यात शुक्रवारी 1338 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 36 जणांचा मृत्यू https://bit.ly/3EzkY0t 

7. ग्रामपंचायतींनी कोरोना लसीकरणासाठी सहकार्य केलं नाही तर सरपंच-उपसरपंचाना गमवावी लागणार पदे, सोलापूर झेडपीचे सीईओ दिलीप स्वामी यांचा आदेश https://bit.ly/3Byq62J 

8. शिरूरमधील बँकेवर भरदिवसा पडलेल्या दरोड्यातील आरोपींना बेड्या, कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त https://bit.ly/3vWMQs4 

9.  हेल्मेट किंवा सीटबेल्ट वापरत नसाल तर वाहनचालकांना मोठा दंड लागणार.. पुढील आठवड्यापासून एक हजार रुपयांच्या दंडाची अंमलबजावणी https://bit.ly/3BtvFzy 

10. भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघ आपला पहिला सामना जिंकण्यासाठी आतुर, उद्याचा सामना रंजक असेल.. वेगवान गोलंदाज टिम साऊदीची अपेक्षा https://bit.ly/2ZE9o4I  शार्दुलला संधी नाहीच, पाकिस्तानविरोधातील टीम इडिया न्यूझीलंडविरोधात लढणार? https://bit.ly/3CvC4f2 

ABP माझा कट्टा 

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या लता भगवान करे माझा कट्ट्यावर.... पाहा माझा कट्टा आज रात्री 9 वाजता  

ABP माझा ब्लॉग

BLOG : पॅबल्स- रखरखत्या उन्हातली अस्सल भारतीय गोष्ट | ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र बंडबे यांचा लेख https://bit.ly/3CwxT2n 

ABP माझा स्पेशल ज्येष्ठ अभिनेते युसुफ हुसेन यांचं निधन, अनेक मालिका आणि चित्रपटांमधील चरित्र भूमिका लोकप्रिय https://bit.ly/3jQKW7s 

इटलीत राहणाऱ्या मराठमोळ्या माही गुरुजींशी पंतप्रधान मोदींचा मराठीत संवाद https://bit.ly/3bqTBJu 

केवळ 1,999 रुपये द्या आणि JioPhone Next विकत घ्या, Jio च्या चार स्मार्टफोन्सची घोषणा https://bit.ly/2XZEcMZ 

पोलीस दलात भरती होण्यासाठी लढवली अजब शक्कल, उंची कमी असल्याने विग लावून भरतीत उतरला अन्... https://bit.ly/3w1lGRa 

ABP Majha Diwali Ank 2021 Released : 'माझा दिवाळी अंक' प्रकाशित; ABP Majha ची वाचक-प्रेक्षकांना खास भेटhttps://bit.ly/3bw5UUB 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv       

कू अॅप - https://www.kooapp.com/profile/ABPMajha   

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv