1. अनिल देशमुखांची दिवाळी तुरुंगात; कोर्टाने सुनावली चार दिवसांची ईडी कोठडी https://bit.ly/3jZcKXn महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून मध्यरात्री तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर अटक https://bit.ly/3BB8vre
2. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मालमत्तांवर आयकरची कारवाई; कोट्यवधींच्या मालमत्तांवर टाच
https://bit.ly/3bwXEnt
3. युतीमध्ये 25 वर्षे अंडी उबवली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा.. बारामतीत 'इन्क्युबेशन व इनोव्हेशन सेंटर आणि विज्ञान संशोधन केंद्राचं उद्घाटन करताना मुख्यमंत्र्यांचा टोला https://bit.ly/3CEM5GQ
4. परमबीर सिंह यांच्याकडून सचिन वाझेला दररोज दोन कोटींचं टार्गेट, मुंबई पोलीसांच्या गुन्हे शाखेची विशेष न्यायालयात माहिती https://bit.ly/3pVPlKo परमबीर सिंह यांना गायब करणे हा आघाडी सरकारचा डाव असल्याचा भाजपचा आरोप https://bit.ly/3CDBmfV
5. कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा काँग्रेसला अधिकृतपणे रामराम, लवकरच नव्या पक्षाची स्थापना करणार https://bit.ly/3EzQE5R
6. देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का! महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर विजयी https://bit.ly/3mD1F01 तर दादरा-नगरमध्ये शिवसेनेचा भगवा फडकला; कलाबेन डेलकर यांचा दणदणीत विजय https://bit.ly/3GLF3lQ लोकसभा पोटनिवडणुकीत तीन पैकी दोन जागांवर भाजपचा पराभव; काँग्रेसने साधला निशाणा https://bit.ly/3By4KTb
7. नीट 2021 परीक्षेचा निकाल जाहीर, महाराष्ट्रातून कार्थिका नायर देशात प्रथम, 16 लाख विद्यार्थ्यांपैकी एकूण 8,70,074 विद्यार्थी प्रवेशास पात्र https://bit.ly/3nRPY4R
8. देशातील कोरोना प्रादुर्भावात घट, 24 तासांत 10,423 नव्या रुग्णांची नोंद तर 443 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3Exwl90 राज्यातही कोरोना संसर्गाचा विळखा सैल; सोमवारची आकडेवारी दिलासादायक, फक्त 809 नव्या रुग्णांची नोंद https://bit.ly/3bzFBNw
9. धनत्रयोदशीच्या दिवशीही महागाईचा झटका, मुंबईत पेट्रोलचे दर 116 रुपयांच्या उंबरठ्यावर https://bit.ly/3pXPWew
10. केंद्र सरकारचा मोठा निर्णय, Mumbai High आणि Bassein चा 60% हिस्सा परदेशी कंपन्यांना विकण्याच्या सूचना https://bit.ly/3BFAaXX
ABP माझा स्पेशल
Diwali 2021 : खुशखबर... धनत्रयोदशीला फक्त 1 रूपयात खरेदी करा सोनं किंवा चांदीचं नाणं
https://bit.ly/3CDCv77
Elon Musk यांच्या संपत्तीत विक्रमी वाढ; Warren Buffett यांना मागे टाकलं https://bit.ly/3mzCbkc
Laxmi Pujan 2021: यावर्षी नरकचर्तुदर्शी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी, पंचागकर्ते मोहन दाते यांची माहिती https://bit.ly/2ZIYNpT
ABP Majha Diwali Ank 2021 : 'माझा दिवाळी अंका' चा उपक्रम कौतुकास्पद; मुख्यमंत्री ठाकरेंनी दिल्या शुभेच्छा https://bit.ly/3jYC7sv
ABP Majha Diwali Ank 2021 Released : 'माझा दिवाळी अंक' प्रकाशित; ABP Majha ची वाचक-प्रेक्षकांना खास भेट https://bit.ly/31o4DNQ
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
कू अॅप - https://www.kooapp.com/profile/ABPMajha
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv