ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 नोव्हेंबर 2021 | सोमवार


1. राज्यात 1 डिसेंबरपासून शाळा सुरू होणार का?; विद्यार्थ्यांसह शिक्षक पालकांमध्ये संभ्रम https://bit.ly/3FUBvg3  एक डिसेंबरपासून शाळा सुरु करण्यास हरकत नाही, कोरोना चाइल्ड टास्क फोर्सचं आवाहन https://bit.ly/3Eb9d0w 


2.  ओमिक्रॉननं धाकधूक वाढवली, केंद्र सरकारकडून सुधारीत गाईडलाईन्स जारी https://bit.ly/3xyJe0a  ओमिक्रॉनचा धोका समोर असताना राज्य सरकारचा अॅक्शन प्लॅन काय?, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची महत्त्वाची माहिती https://bit.ly/3xxlREi 


3. ओमिक्रॉनसंदर्भात मंत्रिमंडळाने व्यक्त केली चिंता, मुख्यमंत्री म्हणाले, ...तर संसर्गाला रोखणे सोपे https://bit.ly/3FZNUiC  ओमिक्रॉनचा धोका, मुंबईत अलर्ट; व्हायरसला रोखण्यासाठी महापालिका सज्ज https://bit.ly/319vxJu 


4. तीन वादग्रस्त केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्यासंदर्भातील विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत मंजूर https://bit.ly/3o2RJxJ 


5. बिटकॉईनला देशात चलन म्हणून मान्यता देण्याचा कोणताही प्रस्ताव नाही.. लोकसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात अर्थ मंत्रालयाचं लेखी उत्तर https://bit.ly/3nYeEdj 


6. दीर्घकाळानंतर परमबीर सिंह-सचिन वाझेंची एक तासाची भेट, अनिल देशमुखांच्या वकिलांकडून आक्षेप https://bit.ly/3pdUZWp 


7. झेडपी, पंचायत समितीमध्येही जागा वाढणार! गावगाड्याच्या राजकारणातील मोठी बातमी https://bit.ly/3D1xxAw राज्याचं हिवाळी अधिवेशन 22 डिसेंबरपासून मुंबईत, 12 विधेयकं, मुख्यमंत्री प्रत्यक्ष उपस्थित राहणार https://bit.ly/3G0YXbD 


8. राज्यसभेच्या पावसाळी अधिवेशनातील गोंधळाबद्धल 12 खासदार निलंबित..  विरोधकांचा गोंधळ; शिवसेनेच्या दोन सदस्यांचा समावेश https://bit.ly/32HWYdU  खासदारांच निलंबन नाट्यमय, विधेयक मंजूरीसाठी सरकारचा डाव, सुप्रिया सुळेंचा घणाघात https://bit.ly/3FXnWfP 


9. देशात 24 तासांत आढळले 8,309 नवे कोरोनाबाधित.. https://bit.ly/3o1Z1Bw तर राज्यात रविवारी 832 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 841 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/3DaflEY 


10. IND vs NZ 2021, 1st Test:  सूर्य मावळला, रवींद्र तळपला, भारताचा विजय न्यूझीलंडच्या रचीनने रोखला! https://bit.ly/3FTB6dO 


ABP माझा स्पेशल


कोरोनाने पती हिरावला, फ्लेक्सच्या झोपडीत राहणाऱ्या कुटुंबाला सोशल मीडियानं दिला आधार! https://bit.ly/3rjTM2o 


Omicron China Connection: ओमिक्रॉनचे चीन कनेक्शन आहे तरी काय? WHO ने व्हेरियंटचे नाव हेच का ठेवले? https://bit.ly/3oaM9tf 


Omicron Variant : ओमिक्रॉन व्हेरिएंट अलर्ट; टेस्टिंग, ट्रॅकिंग, ट्रेसिंग धोरण वापरणं योग्य, तज्ज्ञांचं मत https://bit.ly/3xxnCkS 


Shardul Thakur Engagement : शार्दूल ठाकूरचा साखरपुडा, फॅन्सकडून खास क्षण सोशल मीडियावर शेअर, पाहा VIDEO https://bit.ly/3CXGURL 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv