ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 जानेवारी 2025 | बुधवार
1. महाकुंभमेळ्यात उत्तर प्रदेशातील संगम तीरावर चेंगराचेंगरी, 14 जणांचा मृत्यू, प्रयागराजमध्ये भाविकांचा आक्रोश, काहीकाळासाठी थांबवलेलं आखाड्यांचे अमृतस्नान पुन्हा सुरु https://tinyurl.com/4u382x2e संगमावर स्नान करण्याचा आग्रह सोडा, महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीनंतर योगी आदित्यनाथांचं आवाहन https://tinyurl.com/45465k8m संगम तटावर मध्यरात्री सव्वा एक वाजता माणसं पडायला लागली, महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरी पाहणाऱ्या मुंबईकर महिलेनं हकीगत सांगितली https://tinyurl.com/2fmzsnu8
2. ज्येष्ठ विचारवंत कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील 5 आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर, पानसरे कुटुंब सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या विचारात https://tinyurl.com/525sks8p
अटक झाल्यापासून आरोपी तुरुंगातच, खटला लवकर निकाली लागण्याची शक्यता नाही, त्यामुळे जामीन मंजूर; हायकोर्टाचे निरीक्षण https://tinyurl.com/525sks8p
3. सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात मराठा आरक्षण कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुरूवातीपासून पुन्हा सुनावणी होणार, याचिकाकर्त्यांची विनंती मुख्य न्यायमूर्तींकडून मान्य https://tinyurl.com/yhxx9ww7
आम्ही ज्या मागण्या केल्यात त्या देणार आहेत की नाही? हे सांगावं, म्हणजे आम्ही आमच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवू, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना अल्टीमेटम https://tinyurl.com/4syxs3u4
4. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार म्हणाले तर मी राजीनामा द्यायला तयार, त्यांना मी दोषी वाटलो तर ते राजीनामा घेतील; मंत्री धनंजय मुंडेंचं दिल्लीतून राजीनाम्यावर भाष्य https://tinyurl.com/mr47p42c धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या अन्यथा मी लोकायुक्त आणि कोर्टात जाणार , सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांचा अजित पवारांना थेट 96 तासांचा अल्टिमेटम https://tinyurl.com/mskftp6y
संजय राऊत, नवाब मलिक, छगन भुजबळ, अनिल देशमुख ऐकीव माहितीवर जेलमध्ये गेले, धनंजय मुंडेंविरोधात दररोज पुरावे मिळतायत, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल https://tinyurl.com/3ezw9yvs
5. भाजपचे विधानपरिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर लवकरच कारवाईची शक्यता, सबळ पुराव्यांच्या आधारे भाजप निर्णय घेणार, विधानसभेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रचार केल्याचा ठपका
https://marathi.abplive.com/news/politics/bjp-maharashtra-may-take-action-against-mlc-ranjitsinh-mohite-patil-for-anti-party-activity-1341320/amp
6. पालघरचे पालकमंत्री आणि भाजप नेते गणेश नाईक ठाण्यात जनता दरबार घेणार, एकनाथ शिंदेंच्या मतदारसंघात जाऊन नाईक म्हणाले, ठाण्यात येत्या निवडणुकीत 'ओन्ली कमळ' फुलवायचे https://tinyurl.com/yc6ft3ay गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून समर्थन; तर ठाणे हा आमचाच बालेकिल्ला, शिवसेनेचा दावा https://tinyurl.com/hw9t4n3n
7. राज्यातील सरकारी शाळांमधील शालेय शिक्षणाची गुणवत्ता घसरलेलीच; तिसरी ते पाचवीच्या 50% विद्यार्थ्यांना वाचताही येईना, असरच्या सर्वेक्षणातून राज्यातील शिक्षण क्षेत्राचे विदारक चित्र समोर https://tinyurl.com/mrxu26k6
8. गर्भवती महिलेच्या पोटात बाळ अन् बाळाच्या पोटातही बाळ; बुलढाण्यात अतिशय दुर्मिळ घटना समोर https://tinyurl.com/4jfhcn7a जीबीएस रुग्णांसोबत पुणे महानगरपालिकेचा निष्काळजीपणा, मोफत उपचार होणाऱ्या कमला नेहरू रुग्णालयात न्यूरोलॉजिस्टच नाही https://tinyurl.com/3hcd7fy8
9. उन्हाळा सुरु होण्यापूर्वीच नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी https://tinyurl.com/yu9pvum9
10. वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सूचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरुस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची? https://tinyurl.com/54fd5tft
*एबीपी माझा स्पेशल*
सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली... https://tinyurl.com/mwfar7wu
मुंबईकरांचा प्रवास स्वस्तात होणार, परिवहन विभागाची बाईक टॅक्सीला परवानगी, महिला सुरक्षेचीही विशेष काळजी https://tinyurl.com/5n7b49yh
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती? https://tinyurl.com/5a6r6r23
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w