*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 08 ऑगस्ट 2019 | गुरुवार*

  1. सांगलीतल्या ब्रह्मनाळमध्ये मदत कार्यात असलेली खासगी बोट उलटून 16 जणांचा मृत्यू, 12 मृतदेह हाती, बेपत्ता लोकांचा शोध सुरु, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून 5 लाखांची मदत https://bit.ly/2YJvxwL


 

  1. कोल्हापूर, सांगलीत महापुरामुळे जनजीवन विस्कळीत, घरांमध्ये पाणी शिरल्यानं हजारो नागरिकांचे संसार पुराच्या पाण्यात, अनेक जण अद्यापही सुटकेच्या प्रतिक्षेत https://bit.ly/31srO4h


 

  1. मुख्यमंत्र्यांकडून कोल्हापूरच्या पूरस्थितीची पाहणी, सर्वतोपरी मदतीचं आश्वासन, आलमट्टीतून पाच लाख क्यूसेकपर्यंत विसर्ग वाढवण्यासाठी कर्नाटकशी चर्चा, खराब हवामानामुळे सांगली दौरा मात्र रद्द https://bit.ly/2M74W6D


 

  1. महापुरामुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांची 100 टक्के कर्जमाफी करा, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांची मागणी, राष्ट्रवादीचे सर्व आमदार, खासदार एका महिन्याचं वेतन मदत कार्यासाठी देणार https://bit.ly/2KAiJj6


 

  1. शिवसेनेची जनआर्शीवाद यात्रा रद्द, उद्धव ठाकरे स्वत: पूरग्रस्त भागात पाहणीसाठी जाणार, पत्रकार परिषदेत माहिती https://bit.ly/2YU78R4


 

  1. सांगली पुरात माणुसकीही मेली, घर सोडलेल्या पुरग्रस्तांच्या घरात चोरी, टीव्ही फ्रीजसह महत्त्वाचं साहित्य लांबवलं https://bit.ly/2H8xQzt


 

  1. विदर्भालाही पावसानं झोडपलं, गडचिरोलीतील भामरागडला पुराचा वेढा तर अमरावतीतील दोन नद्या पात्राबाहेर, बैरागढ परिसरातील 27 गावांचा संपर्क तुटला https://bit.ly/33ihMEw


 

  1. महाराष्ट्रासह गोव्यालाही पुराचा फटका, दक्षिण गोव्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला, जीवनावश्यक वस्तूचा तुटवडा https://bit.ly/2yMAnuk


 

  1. सोन्याला पुन्हा एकदा ऐतिहासिक झळाळी, सोनं तब्बल 38 हजारांवर, अमेरिका-चीनमधील तणावाचा फटका https://bit.ly/2I6cG40


 

  1. टी-20 मालिकेत विंडीजचा धुव्वा उडवल्यानंतर टीम इंडिया वनडे मलिका जिंकण्यासाठी सज्ज, गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर आज पहिला वन डे सामना https://bit.ly/2KkNFVs


 

*एबीपी माझा विशेष*

अस्मानी संकटानंतर रोगराईची भीती, नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी? https://bit.ly/2YR3mvE

महापुरात रोगराई टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी?, डॉ. अविनाश भोंडवे यांचा विशेष सल्ला https://bit.ly/2ZItLsN

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha

*Android/iOS App ABPLIVE* -  https://goo.gl/enxBRK