एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 06 फेब्रुवारी 2019 | बुधवार

1.    मागासवर्गीय आयोगाचा अहवाल अयोग्य पद्धतीनं गोळा केलेल्या माहितीच्या आधारावर असल्याचा अॅड. गुणरत्न सदावर्तेंचा आरोप, मराठा आरक्षण रद्द करण्याची मागणी, याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी https://goo.gl/jWC5kz

2.    दिल्लीत स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू होणार, मुख्यमंत्री केजरीवाल यांची घोषणा, अंमलबजावणी करणारं देशातील पहिलं राज्य https://goo.gl/XC26FL

3.    मुख्यमंत्र्यांनी अण्णांच्या पाया पडून निवडणुकापर्यंत वेळ निभावून नेली, नागपुरात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची टीका https://goo.gl/wpV8FS

4.    सरकारकडून आश्वासन पूर्ण न केल्याच्या निषेधार्थ पुणतांब्यात कृषिकन्यांचे अन्नत्याग आंदोलन, तिसऱ्या दिवशी आंदोलक मुलींचं वजन दोन किलोंनी घटलं https://goo.gl/MKVmxT

5.    शिवस्मारकाच्या पुतळ्याची रचना बदलण्याची शक्यता, अश्वारुढऐवजी सरदार पटेलांप्रमाणे उभा पुतळा उभारण्याचा विचार, मेटेंनी वृत्त फेटाळलं https://goo.gl/n83s4C

6.    कॉ. पानसरे हत्या प्रकरणात पुढील आठवड्यात आरोपपत्र, एसआयटीची मुंबई उच्च न्यायालयात माहिती, पश्चिम बंगालमधील सीबीआयसोबतच्या प्रसंगावरून हायकोर्टाची नाराजी https://goo.gl/DbA9Fc

7.    नागपुरात गुंड आबू खानला पोलिसांचीच ड्रग तस्करीत मदत, सहा पोलिसांचं निलंबन https://goo.gl/whvabv

8.    काजोल-अजय देवगणची मुलगी न्यासाचं वर्णभेदी ट्रोलिंग, इन्स्टाग्रामवर अपलोड केलेल्या फोटोवर यूझर्सकडून संतापजनक कमेंट्स https://goo.gl/tVPPMh

9.    क्रिप्टोकरन्सी कंपनीच्या सीईओचा भारतात मृत्यू, बँक खात्यात कोट्यवधी डॉलर्स अडकले, जगभरातील हॅकर बँक अकाउंटचा पासवर्ड शोधण्यात गुंतले https://goo.gl/at6NeP

10.    पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा भारतावर 80 धावांनी विजय, टीम इंडियाचा डाव 139 धावांमध्ये आटोपला, किवींची मालिकेत 1-0 ने आघाडी https://goo.gl/a2KqNF

BLOG  : फूड ब्लॉगर अंबर कर्वे यांचा ब्लॉग, फूडफिरस्ता : ब्युफे https://goo.gl/s445qu

माझा विशेष : सोनियांचा जावई काँग्रेसच्या ‘गले की हड्डी’?, आज रात्री 9.00 वाजता

यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

व्हॉट्सअॅप - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html

एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK