एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 30 सप्टेंबर 2018 | रविवार  
  1. कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या सभेत तुफान राडा, दगडफेक आणि चपलांची फेकाफेक, गोकुळ मल्टिस्टेट करण्याला सतेज पाटील गटाचा विरोध https://goo.gl/ksbGaW
 
  1. जामिनावर असलेला बँक दरोड्यातील आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळात, सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा तालुक्यातील आरोपी रामेश्वर मासाळकडून शरद पवारांची भेट https://goo.gl/ReUjSM
 
  1. आघाडीत मनसेलाही सोबत घ्या, काँग्रेसकडे राष्ट्रवादीने प्रस्ताव दिल्याची चर्चा, काँग्रेसच्या काही नेत्यांचा मात्र मनसेला विरोध, संजय निरुपमांचे स्पष्टीकरण https://goo.gl/gjJXYx
 
  1. ठाण्यातील नव्याकोऱ्या मुंब्रा बायपासवर जुने खड्डे मात्र कायम, दुरुस्तीच्या नावाखाली अर्धवट कामं करणाऱ्या यंत्रणांवर वाहनचालकांची नाराजी https://goo.gl/oSFf3U
 
  1. मुंबईत शौचालयाचं दार ठोठावल्याच्या वादातून एकाची हत्या, साकीनाक्यातील धक्कादायक घटना, आरोपी अटकेत https://goo.gl/t57Sxq
 
  1. महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या नैसर्गिक आपत्तीला 25 वर्षे पूर्ण, किल्लारी भूकंपाच्या आठवणी आजही ताज्या https://goo.gl/6xy7V8
 
  1. ईशान्य भारतातल्या रोहिंग्या घुसखोरांचा मोर्चा आता केरळच्या दिशेने, केरळकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांवर अधिकाऱ्यांना नजर ठेवण्याच्या सूचना https://goo.gl/6ueFbB
 
  1. जम्मू-काश्मीरमधील पूँछ सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या हेलिकॉप्टरचा भारतीय हवाई सीमेत प्रवेश, भारतीय सैन्याने गोळीबार केल्यानंतर हेलिकॉप्टर माघारी https://goo.gl/XLCLRD
 
  1. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या संयुक्त राष्ट्रातील निशाण्यानंतर घायाळ पाकिस्तानचा तीळपापड, भारत शांततेऐवजी राजकारणाला प्राधान्य देत असल्याची टीका https://goo.gl/WkigTm
 
  1. आयसीसीच्या वन डे रँकिंगमध्ये विराट कोहली पहिल्या, तर रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर, धवन आणि कुलदीपचीही मोठी झेप https://goo.gl/GFtFNN
  *BLOG* | सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर यांचा ब्लॉग, मलाला नावाचं कल्ट https://goo.gl/fmAKT2 *एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive   *एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* -  https://www.instagram.com/abpmajhatv *एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016* *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*