एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 29/03/2018

  1. अण्णा हजारेंचं उपोषण सातव्या दिवशी मागे, बहुतांश मागण्या सरकारकडून मान्य, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उपोषण मागे घेतलं https://goo.gl/1P3deq


 

  1. राज्यात येत्या दोन वर्षात 72 हजार तरुणांना रोजगाराची संधी मिळणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा https://goo.gl/4x9xsE


 

  1. चार वेळा मुख्यमंत्री होतो, पण चहावर इतका खर्च ऐकून आश्चर्य वाटलं, चहापानावरील खर्चावरुन शरद पवारांचा मुख्यमंत्री फडणवीसांना टोला https://goo.gl/RY7QYZ


 

  1. आम्हालाही सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पेन्शन द्या, माजी आमदारांची मुख्यमंत्र्यांसह राज्यपालांकडे मागणी https://goo.gl/9nkkgo


 

  1. नोटाबंदीच्या काळातील 101 कोटी तुटीत दाखवण्याच्या निर्णयाला स्थगिती, सुप्रीम कोर्टाचे आरबीआयला निर्देश, जिल्हा बँकांना मोठा दिलासा, महामुलाखतीत शरद पवारांनी केला होता उल्लेख https://goo.gl/LbZqEh


 

  1. मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर भगवा फडकला, 10 जागांवर युवासेनेच्या उमेदवारांचा विजय, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला मोठा झटका https://goo.gl/ue5Bec


 

  1. आजपासून गोरेगावपर्यंत हार्बरचा विस्तार, गोरेगाव ते पनवेल थेट लोकल धावणार, अंधेरी स्टेशनवर ट्रेन बदलण्याचा त्रास वाचला https://goo.gl/1pNF7f


 

  1. इस्रोचा जीसॅट-6 ए उपग्रह अवकाशात झेपावला, श्रीहरीकोटातून उपग्रहाचं प्रक्षेपण, भारतीय मोबाईल क्षेत्राला फायदा होणार https://goo.gl/zuLsKf


 

  1. अंगणवाडीच्या आवारात परस बागेची निर्मिती करणार, बालमृत्यू आणि कुपोषण निर्मूलनासाठी सरकारचा निर्णय https://goo.gl/e5Z2uh


 

  1. व्हिडीओकॉनचं 3 हजार कोटीचं कर्ज वादात, आयसीआयसीआयच्या सीईओ चंदा कोचर अडचणीत, बँक बोर्डाची मात्र चंदा कोचर यांना क्लीन चिट https://goo.gl/7fvgjB


 

  1. जगातील सर्वोत्कृष्ट बीचच्या यादीत सिंधुदुर्गातील भोगवे किनारा, ब्लू फ्लॅग पुरस्कारानं सन्मान, नैसर्गिक संपत्तीचं उत्तम जतन केल्याचं प्रमाणपत्र http://abpmajha.abplive.in/


 

  1. फक्त 4 रुपयांच्या मालमत्ता कराच्या थकबाकीसाठी जप्तीचे मेसेज, चंद्रपूर महापालिकेकडून सामान्य नागरिकाला मनस्ताप https://goo.gl/we1Jgc


 

  1. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आता पगारी पुजारी नेमले जाणार, विधीमंडळात विधेयक मंजूर https://goo.gl/eyNCVe


 

  1. केरळमधील 1 लाख 24 हजार मुलं म्हणतात, आम्ही कोणत्याही जाती आणि धर्माचे नाही, केरळ राज्य सरकारची विधानसभेत माहिती https://goo.gl/t4Ehhi


 

  1. बॉल टॅम्परिंगप्रकरणी स्टीव्ह स्मिथकडून क्रीडाप्रेमींची माफी, पत्रकार परिषदेत स्मिथला अश्रू अनावर, मोठी चूक केल्याची कबुली https://goo.gl/o4gBX5


 

*माझा विशेष* : अण्णांचं आंदोलन सरकारने गुंडाळलं?  पाहा विशेष चर्चा आज रात्री 9 वाजता @abpmajhatv वर

*एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ* - https://www.youtube.com/abpmajhalive 

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*