एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 29 डिसेंबर 2018 | शनिवार
1. कोरेगाव भीमामध्ये 1 जानेवारीला उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज, कोरेगाव-भीमामध्ये तब्बल 5 हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त https://goo.gl/vFE1pJ
2. भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांची वरळीच्या जांबोरी मैदानावर होणारी सभा रद्द, आझाद यांना पोलिसांनी अज्ञात स्थळी हलवलं https://goo.gl/EQNA5t
3. महाराष्ट्र गारठला, राज्यातल्या अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा 10 अंशांच्या खाली, धुळ्याचं आजचं तापमान 2.2 अंश सेल्सिअस तर परभणी, निफाडमध्ये तापमान 3 अंश सेल्सिअस, महाबळेश्वरच्या वेण्णालेक परिसरात दवबिंदू गोठले https://goo.gl/6a6J67
4. कांदा निर्यातीवरील सबसिडी दुप्पट करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय, सबसिडी 5 टक्क्यांवरून 10 टक्के केली, तर हा निर्णय म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण राजू शेट्टींची टीका https://goo.gl/PrcAZY
5. अहमदनगर महापालिकेच्या महापौर-उपमहापौर निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिल्याची लाज वाटते, आमदार जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया https://goo.gl/51kuzp तर अहमदनगरच्या विकासासाठी पाठिंबा दिल्याचा संग्राम जगताप यांचा दावा https://goo.gl/cNY1mn
6. राज्यातल्या 15 दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमधील युवक-युवतींसाठी एसटी महामंडळाच्या वतीने मेगाभरती होणार, भरतीत इतर आरक्षणासह मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय https://goo.gl/oo64PQ
7. मुंबईतल्या चेंबूरमधील इमारतीच्या आगीप्रकरणी बिल्डरविरोधात गुन्हा दाखल, भोगवटा आणि अग्निशमन प्रमाणपत्र नसतानाही बिल्डरने इमारत फ्लॅटधारकांना राहण्यासाठी दिल्याचा आरोप https://goo.gl/UFnQRp
8. चार वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 48 परदेश दौऱ्यांवर 2021 कोटी रुपयांचा खर्च, काँग्रेस खासदार संजय सिंह यांच्या प्रश्नावर सरकारची राज्यसभेत माहिती https://goo.gl/BtEs3p
9. रणवीर सिंगच्या सिंबाची छप्परफाड कमाई, सिंबाकडून रणवीरच्या यापूर्वीच्या सर्व चित्रपटांचा रेकॉर्ड मोडीत https://goo.gl/ENhTUW
10. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडिया विजयापासून दोन विकेट्स दूर, तर ऑस्ट्रेलियाला विजयासाठी अजून 141 धावांची आवश्यकता https://goo.gl/kZsT5t
माझा कट्टा : महाराष्ट्राचे उपेक्षित समाजसुधारक सय्यदभाई यांच्याशी खास गप्पा आज रात्री 9 वाजता एबीपी माझा वर
ब्लॉग : लेखिका कविता ननवरे यांचा विशेष ब्लॉग : सातवा वेतन आयोग अर्थात ज्याची झोळी भरलिय त्याच्याच झोळीत दान https://goo.gl/zY1Jby
*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक*- https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html
*Android/iOS App ABPLIVE*
*एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha