- एल्गार परिषद प्रकरणी अटकेतील सर्व आरोपींना नजरकैदेत ठेवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, पुणे पोलिसांना मंगळवारपर्यंत उत्तर देण्याचे आदेश, पुढील सुनावणी गुरुवारी https://goo.gl/GZt4y8
- डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणाच्या चौकशीसाठी शरद कळसकरचा ताबा देण्यास नकार, मुंबई सत्र न्यायालयाचा सीबीआयला धक्का, सीबीआयच्या मागणीत तांत्रिक त्रुटी, कळसकर 3 सप्टेंबरपर्यंत एटीएसच्याच ताब्यात https://goo.gl/5mTZdR
- 31 जणांचे जीव घेणाऱ्या अंबेनळी बस अपघाताला प्रकाश सावंत-देसाईच जबाबदार, मृतांच्या संतप्त नातेवाईकांचा आरोप, नार्को टेस्टचीही मागणी https://goo.gl/ZUAxVy
- मराठा समाजातील विद्यार्थ्यांची निम्मी फी परत करा, महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांचे महाविद्यालयांना आदेश https://goo.gl/ZeD6GH
- मोदी सरकारची नोटाबंदी फसली, नोटाबंदीनंतर 99.3 टक्के रक्कम पुन्हा बँकेत, नोटाबंदीनं साधलं काय, विरोधकांचा सवाल https://goo.gl/dKKDa2
- ईव्हीएमविरोधात नवी दिल्लीत राष्ट्रवादीचं आंदोलन, महाराष्ट्र सदनासमोर खासदार सुप्रिया सुळे आणि धनंजय महाडिकांच्या नेतृत्त्वात निदर्शनं https://goo.gl/W1zsmA
- एक दिवसाच्या खाड्यासाठी चार दिवसांची वेतन कपात, एसटी महामंडळाच्या फतव्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी, केरळ पूरग्रस्त मदतीसाठी अर्ध्या दिवसाचा पगार कापणार https://goo.gl/RDEdYT
- शिक्षणासाठी मदत करण्याच्या बहाण्याने मुंबईतील तरुणीवर लैंगिक अत्याचार, पुण्यात मौलवी अटकेत https://goo.gl/ngd3A3
- कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी अमिताभ बच्चन यांची दीड कोटींची मदत, कौन बनेगा करोडपती 10 च्या लॉन्चिंगवेळी बिग बींकडून घोषणा https://goo.gl/ZznVi8
- एशियाडमध्ये अकराव्या दिवशी भारताला दोन पदकं, द्युती चंदला महिलांच्या 200 मी शर्यतीचं रौप्य, तर टेबलटेनिस मिश्र दुहेरीत शरथ कमल-मनिका बत्रा जोडीला कांस्यपदक https://goo.gl/NHPhhN
*BLOG* : लेखिका कविता ननवरे यांचा ब्लॉग, किळसवाणे स्पर्श आणि पुरुषफोबिया https://goo.gl/8xrtrk
*BLOG* : प्रसिद्ध फूड ब्लॉगर अंबर कर्वे यांचा ब्लॉग - फूडफरिस्ता : पिरंगुटचं 'श्रीपाद' https://goo.gl/rqQbmo
*एशियाडमध्ये भारत नवव्या स्थानी* : सुवर्ण 9, रौप्य 20, कांस्य 23, एकूण- 52
*माझा विशेष* : देशातलं अटकसत्र : नक्षल समर्थक की समाजसेवक? पाहा विशेष चर्चा रात्री 9.30 वाजता
*एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive
*एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* - https://www.instagram.com/abpmajhatv
*एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या* 9223 016 016
*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*