*एबीपी माझाच्या सर्व वाचकांना आणि प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा*
*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 28 ऑक्टोबर 2019 | सोमवार*
1. ‘सामना’मुळे शिवसेना-भाजपमध्ये तणाव, टीका थांबेपर्यंत शिवसेनेशी चर्चा न करण्याची भाजपची भूमिका, सूत्रांची माहिती, अमित शाहांचा मुंबई दौराही अनिश्चित असल्याची चर्चा https://bit.ly/367VjLL
2. मुख्यमंत्री फडणवीस आणि दिवाकर रावतेंकडून राज्यपालांची स्वतंत्र भेट, सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांनी वेगवेगळी भेट घेतल्याचं चर्चेला ऊत https://bit.ly/368ZCGK
3. बार्गेनिंग पॉवरमुळे शिवसेनेच्या जास्तीत जास्त मागण्या मान्य होऊ शकतील, रामदास आठवलेंचं वक्तव्य, रिपाइंला एक कॅबिनेट मंत्रीपद देण्याची मागणी https://bit.ly/32TlDqX
4. गोकुळ दूध संघ मल्टिस्टेट करण्याचा निर्णय अखेर रद्द, वार्षिक सभेच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांची माघार, सतेज पाटलांच्या 'आमचं ठरलंय, फक्त गोकुळ उरलंय' घोषणेची चर्चा https://bit.ly/36a8zQ5
5. पाडव्यानिमित्त शरद पवारांसह कुटुंबीयांवर शुभेच्छांचा वर्षाव, राष्ट्रवादीची ताकद वाढल्याने कार्यकर्त्यांसह नेत्यांची बारामतीमधील गोविंदबागेत रीघ https://bit.ly/32QHmQw
6. राहायला स्वत:च्या मालकीचं घर नाही, हातात फक्त 51 हजार रुपये, डहाणूतील माकपचे विनोद निकोले सर्वात गरीब आमदार https://bit.ly/2BQIJCG
7. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदीसाठी गर्दी, मुंबई, नाशिक, जळगावमध्ये दुकानांमध्ये झुंबड, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर बंपर ऑफर्स https://bit.ly/2WiTffD
8. मुंबई आणि उपनगरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्वात कमी ध्वनी प्रदूषण, आवाज फाऊंडेशनच्या सर्व्हेमधील माहिती, 15 वर्षात मुंबईत यंदा सर्वात कमी आवाज
9. हिंगोली जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ, बंधारा फुटल्याने पिकांचं मोठं नुकसान तर उत्तर-मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज https://bit.ly/2BNvpz3
10. सोमवती अमावस्येनिमित्त खंडेरायाची पालखी कऱ्हा नदीच्या काठी, उत्सव मूर्तींना स्नान https://bit.ly/3495oGs तर पंढरीत विठ्ठल मंदिराला फुलांची सजावट https://bit.ly/2PoVgp5
*माझा कट्टा* - दिवाळीनिमित्त प्रेरणादायी कट्टा, रात्री नऊ वाजता, संवादिका अनघा मोडक आणि तालवाद्यकार योगिता तांबे यांच्याशी गप्पा
*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK