एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 फेब्रुवारी 2020 | गुरुवार
  1. सरकारी नोकरदारांनंतर आता शाळांनाही पाच दिवसांचा आठवडा करा, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची सूचना, पुणे जिल्हा परिषद प्रस्ताव तयार करणार https://bit.ly/2vlmwNA
 
  1. मराठी भाषा दिनानिमित्त विधानभवनात मराठीचा जागर, मराठी हृदयावर कोरली गेलीय, ती कधीही नष्ट होणार नाही, मुख्यमंत्र्यांना विश्वास https://bit.ly/2To2jP2
 
  1. मंत्री आदित्य ठाकरेंची रेशीम किड्याशी तुलना करणाऱ्या अमृता फडणवीसांना आवरा, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारीचं आरएसएसच्या भय्याजी जोशींना पत्र https://bit.ly/2PvQuFp
 
  1. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफीचा लाभ, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विधानसभेत आश्वासन; योजनेतून पहिला टप्प्यात साडे तीन हजार कोटी रुपयांचे वितरण https://bit.ly/2TnGFKX
 
  1. कोरेगाव-भीमा आणि मराठा आंदोलनातील काही गुन्हे मागे, गृहमंत्री अनिल देशमुखांची अधिवेशनात घोषणा, गंभीर गुन्हे मागे घेतले जाणार नसल्याचं स्पष्टीकरण https://bit.ly/32DIqYI
 
  1. सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी यांचा जातीचा दाखला हरवला, पोलिसात तक्रार; मागील आठवड्यात जात पडताळणी समितीने दिली होता दाखला अवैध असल्याचा निर्णय https://bit.ly/3ccBxlp
 
  1. अमरावतीच्या चांदूर रेल्वे येथील प्रेमविवाह न करण्याची शपथ दिल्याप्रकरणी तीन प्राध्यापक निलंबित, तर तिघांचं निलंबन मागे घेण्याची मागणी करत विद्यार्थीनींचं आंदोलन https://bit.ly/2VtEPLk
 
  1. दिल्ली हिंसाचारावेळी सरकारकडून राजधर्माचं पालन नाही, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा गंभीर आरोप, गृहमंत्री अमित शाहांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार https://bit.ly/393QJzr
 
  1. दिल्ली हिंसाचारप्रकरणी सुनावणी करणाऱ्या हायकोर्टाचे न्यायमूर्ती एस. मुरलीधर यांची तडकाफडकी बदली, राहुल गांधींचं भाजपवर टीकास्त्र, दोषी नेत्यांना वाचवत असल्याचा आरोप https://bit.ly/2T1ZVP2
 
  1. आयसीसी महिला ट्वेंटी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची सेमीफायनमध्ये एन्ट्री, तिसऱ्या सामनात न्यूझीलंडला चार धावांनी पराभूत करत विजयी हॅटट्रिक https://bit.ly/2weQT8j
  BLOG | मराठी जपूया.. मराठी जोपासूया.. ; एबीपी माझाचे प्रतिनिधी अश्विन बापट यांचा ब्लॉग https://bit.ly/2Tj5vvw BLOG | मराठी : भाषा जगण्याची गोष्ट, अभिमानाची नाही! , एबीपी माझाचे प्रतिनिधी निलेश झालटे यांचा ब्लॉग  https://bit.ly/2Pv2zuz BLOG | BLOG | आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना! एबीपी माझाचे प्रतिनिधी दीपक पळसुळे यांचा ब्लॉग  https://bit.ly/387zko2 यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv हॅलो अॅप-  http://m.helo-app.com/al/mUfSswxex