*एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 27 नोव्हेंबर 2018 | मंगळवार*

  1. विरोधकांच्या मनात काळंबेरं, पण मराठा आरक्षण देणारच, मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार https://goo.gl/r4rx6F तर मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री-गटनेत्यांची बैठक तोडग्याविनाच https://goo.gl/dpztBQ

  2. मराठा, धनगर आणि मुस्लीम आरक्षणाबाबत लोकप्रतिनिधी गंभीर नसल्याचं चित्र, विधानभवनाबाहेर सत्ताधारी-विरोधी आमदारांची एकमेकांविरोधात हसत-हसत घोषणाबाजी https://goo.gl/u13iBe


 

  1. मुख्यमंत्र्यांच्या लातूर हेलिकॉप्टर दुर्घटनेला पायलट जबाबदार, अतिरिक्त वजन असूनही उड्डाणाचा प्रयत्न केल्यामुळे हेलिकॉप्टर कोसळलं, विमान दुर्घटना पथकाचा अहवाल https://goo.gl/Z2QJF1


 

  1. राज्यभरात बाजार समित्या ठप्प, विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य हमाल-माथाडी महामंडळाकडून बंद, माथाडी कायदा वाचविण्यासाठी शेतकरी वेठीस https://goo.gl/2pxJsP


 

  1. पुण्यात पीएसआयची रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या, आत्महत्या केलेल्या पीएसआय विरोधात नाशिकच्या महिलेची बलात्काराची तक्रार https://goo.gl/bABBXJ


 

  1. प्रचारादरम्यान संयम बाळगा, पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा सांभाळा, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सल्ला https://goo.gl/LJX9LT


 

  1. आता इनकमिंग कॉल्स फ्री नाही, दरमहा किमान रिचार्ज सक्तीचं होण्याची शक्यता, तोट्यातून बाहेर पडण्यासाठी टेलीकॉम कंपन्यांचा नवा फंडा https://goo.gl/sK9bUZ


 

  1. नासाचे 'इनसाईट' मंगळाच्या भूमीवर दाखल, मंगळ ग्रहावरील रहस्य जाणून घेण्यासाठी यानाची निर्मिती, मिशनसाठी तब्बल 7 हजार कोटींचा खर्च https://goo.gl/sbGdW4


 

  1. आता तुम्हाला हव्या तशा बाळाचा जन्म होऊ शकणार, चीनमध्ये जगातील पहिल्या डिझायनर बाळाचा जन्म झाल्याचा शास्त्रज्ञांचा दावा https://goo.gl/zqysyQ


 

  1.   'ठग्ज ऑफ हिंदोस्तान'च्या अपयशाची संपूर्ण जबाबदारी आमीर खानने स्वीकारली, चित्रपट फ्लॉप झाल्याने प्रेक्षकांची माफी मागितली https://goo.gl/dAKWSF


 

*माझा विशेष* :   साईबाबांचं हिंदुत्वीकरण होतंय का ?  पाहा रात्री 9 वाजता एबीपी माझावर

*BLOG* : एबीपी माझाचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांचा विशेष ब्लॉग, दिल्लीदूत : शरयूच्या काठावरून  https://goo.gl/T8BNwf

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*Android/iOS App ABPLIVE*

*'एबीपी माझा'च्या बातम्या, पोस्ट, व्हॉट्सअॅप आणि स्मार्ट बुलेटिन तुमच्या व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी ही लिंक क्लिक करा. हा नंबर 'एबीपी माझा' नावाने सेव्ह करण्यास विसरू नका.* . https://goo.gl/HC4T9U