एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 26 फेब्रुवारी 2019 | मंगळवार पुलवामा हल्ल्याचा अवघ्या बारा दिवसात बदला,  भारतीय वायूसेनेचं अभिनंदन
  1. पुलवामा हल्ल्याच्या बाराव्या दिवशी जैशचं बारावं, भारतीय विमानांचा पाकिस्तानमध्ये घुसून एअर स्ट्राईक, हल्ल्यात बालाकोटमधील जैशचे तीन अड्डे उद्ध्वस्त, तर 350 दहशतवादी ठार झाल्याची माहिती https://goo.gl/y14c1L
 
  1. भारताने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यात जैशचा म्होरक्या मसूद अजहरचा मोठा भाऊ इब्राहिम आणि धाकटा भाऊ मौलाना तल्हा सैफ, मेहुणा युसुफ अजहरसह हिटलिस्टवरील दहशतवाद्यांना कंठस्नान https://goo.gl/YqbMue
 
  1. पाकिस्तानला काही कळण्याआधीच मिराज विमानं सुखरुप परतली, पाकला चकवा देण्यासाठी एकाच वेळी 20 एअरबेसवरुन विमानांची उड्डाणं, भारताचे 'मिराज 2000' पाहून पाकिस्तानी विमाने पळाली https://goo.gl/GwSrjn
 
  1. असा ठरला एअर स्ट्राईकचा अॅक्शन प्लॅन, पंतप्रधान नरेंद्र मोदी कारवाईवेळी स्वतः अॅक्शन रुममध्ये हजर, सूत्रांची माहिती https://goo.gl/fUF2Ec
 
  1. ‘सौगंध इस मिट्टी की, मै देश को मिटने नही दूंगा’, राजस्थानच्या चुरुमधील रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देशवासियांना विश्वास https://goo.gl/P8cJjL
 
  1. पाकिस्तानवरील सर्जिकल स्ट्राईकनंतर चीनचा तीळपापड, भारताला सबुरीचा सल्ला, आंतरराष्ट्रीय सहयोगातून दहशतवादाविरोधात लढाई सुरु ठेवण्याचा भारत पाकला आवाहन https://goo.gl/zsj4FF
 
  1. भारतीय वायुसेनेच्या कारनाम्याचं जोरदार कौतुक, देशभर जल्लोष, कुठे फटाक्यांची आतषबाजी तर कुठे मिठाई-पेढ्यांचं वाटप https://goo.gl/TpWRDY
 
  1. विरोधकांचाही भारतीय वायुसेनेच्या कामगिरीला सलाम, राहुल गांधी, शरद पवारांसह अनेकांकडून जवानांच्या धाडसाचं कौतुक, तर देवेंद्र फडणवीसांकडून महाराष्ट्र विधानसभेत अभिनंदनाचा ठराव https://goo.gl/A9ofiz
 
  1. भारतीय वायुसेनेच्या हल्ल्यानंतर व्हॉट्सअप, फेसबुकवर वायुसेनेच्या शौर्याच्या पोस्टचा पाऊस, शहीदांच्या आठवणींनाही उजाळा, तर हल्ल्यानंतर पाकिस्तानची खिल्ली https://goo.gl/sN5WZg
 
  1. पुण्यातील मूकबधिरांचं आंदोलन मागे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळेंकडून मागण्या पूर्ण करण्याचं लेखी आश्वासन https://goo.gl/rrmUTX
  *विशेष बातमी* :  काय आहे ‘मिराज -2000’ विमान https://goo.gl/sJvW23 *माझा विशेष* : पुलवामाचा बदला, पाहा आज रात्री 9 वाजता *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक*- https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html *एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha *Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK